SRPF 13 गडचिरोली भरती अर्ज करण्याचा फॉर्म PDF

SRPF गट क्र 13 मध्ये भरती निघाली आहे त्यासाठी खालील फॉर्म भरून ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे.

एकूण जागा – 105

फॉर्म भरण्यासाठी सुरवात – 21 मे 2022

अंतिम दिनांक – 5 june 2022


फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व तो print काढून भरा..

👇 डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

SRPF गट 13 गडचिरोली ऑफलाईन फॉर्म -105-Recruitment-2022-


फॉर्म कसे भरायचे?

 या गट आस्थापने वरील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज

(1) समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13, बिसोरा,ता. बडसा (देसाईगंज) जि.गडचिरोली.

 समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 उपमुख्यलय कॅम्प नागपूर (रा.रा.पो.बल.गट क्र.4, हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात )

 पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे अप्रत्यक्षरीत्या स्वीकारण्यात येतील.

 वरील तीन पैकी कुठेही तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता.


टीप –  हा फॉर्म महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी भरू शकतात.✅️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!