PYQ महत्वाचे टेस्ट no.5 May 23, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 All the best.. TelegramCreated on May 23, 2022 By TilePYQ महत्वाचे टेस्ट no. - 5मागील प्रश्नपत्रिका 1 / 21भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ? आयसीआयसीआय आरबीआय एसबीआय ऍक्सिस 2 / 21लढाऊ विमान, मिग-21 एकटी चालविणारी भारताची पहिली फाइटर पायलट कोण आहे? अवनी चतुर्वेदी हरिता कौर देओल कल्पना कौर देवोल प्रेम माथुर 3 / 21नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? डॉ. राजीव कुमार राघुराम राजन नरेंद्र मोदी अरविंद सुब्रमण्यम 4 / 21भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? कलम 36 ते 51 कलम 12 ते 35 कलम 51 अ कलम 358 5 / 21भारतीय राज्यघटनेतील 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? मतदाराचे वयात फेरबदल स्थानिक स्वराज्य संस्था राज्य पुनःनिर्मिती यापैकी नाही 6 / 21जीएसटी म्हणजे काय? जनरल सर्व्हिस टॅक्स गुडस अँड सर्व्हिस टॅक्स ग्रीन सर्व्हिस टॅक्स यापैकी नाही 7 / 21शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा न्यायाधीश यापैकी नाही 8 / 21यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? बिहु - आसाम लावणी-महाराष्ट्र यक्षगान-कर्नाटक यापैकी नाही 9 / 21ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थाप झाली ? सुरत मुंबई कोलकत्ता यापैकी नाही 10 / 21पंडीत रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? वाद्य आणि वादक हा प्रश्न लक्षात ठेवा हा प्रश्न वारंवार येतो. गायन सितार संतुर तबला 11 / 21आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन रॉय स्वामी विवेकानंद यापैकी नाही 12 / 21महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? संजय पांडे श्री. दत्ता पडसलगीकर श्री. सतीश माथुर यापैकी नाही 13 / 21'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पश्चिम बंगाल आसाम बिहार यापैकी नाही 14 / 21यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम ) पोह-सफो-पोना-पोशि पोना-पोशि-पोह-सफो पोशि-पोना-पोह-सफो यापैकी नाही 15 / 21अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील? 2500/- 1200/- 2400/- 1400/- 16 / 21MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे? DTKPB DTKPI ETKPB यापैकी नाही 17 / 21खालीलपैकी वर्गसंख्या कोणती? 241 168 197 441 18 / 214 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ? 1444 सेकंद 14004 सेकंद 4004 सेकंद 14644 सेकंद 19 / 21दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल. 7200 रु. 6800रु... 1080 रु. 6400 20 / 214, 9, 16, ?, 36 25 18 8 20 21 / 21विषम जोडी ओळखा. AEO OEU IUA PUA Your score isThe average score is 0% 0% नागपूर जिल्हा पोलीस भरती 2018 मधील सर्व प्रश्न आहे.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp