Special test no.549 January 6, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.549 ( वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर ) Telegram All the best 👍♥️ योग्य वेळ येत नसते, ती आणावी लागते …….!! आजची वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 16 अबब ! केवढा मोठा साप ! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ? उद्गारार्थी प्रश्नार्थी विधानार्थी नकारार्थी 2 / 16 ' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य 3 / 16 ' तू तेथून निघून जा !' या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्रवाक्य प्रश्नार्थक वाक्य आज्ञार्थी वाक्य संयुक्त वाक्य 4 / 16 वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे........ वाक्यपृथक्करण वाक्यरूपांतर वाक्यसंकलन संयुक्तवाक्य 5 / 16 दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो ' प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानार्थक इच्छा प्रदर्शक 6 / 16 दहा हजार रुपये ही का छोटी रक्कम आहे ? ( विधानार्थी करा ) दहा हजार रुपये ही काही मोठी रक्कम नाही. दहा हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. दहा हजार रुपये ही मोठी रक्कम आहे असे नाही. दहा हजार रुपये ही सुद्धा लहानच आहे. 7 / 16 ' भारत हा आमचा देश आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र संयुक्त केवल उद्गारार्थी 8 / 16 ' पेपर खूप सोपा आहे ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ? पेपर फार अवघड नाही. पेपर सोपा नाही. पेपर बराचसा अवघड नाही. पेपर अजिबात अवघड नाही. 9 / 16 ' घरात जा व पाणी आण ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य गौण वाक्य 10 / 16 सभा सुरू झाली. गोंधळ सुरू झाला. वाक्याचे मिश्र वाक्य कसे होईल . सभा सुरू झाल्यावर गोंधळ सुरू झाला. सभा सुरू झाली आणि गोंधळ सुरू झाला. जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा गोंधळ सुरू झाला. यापैकी नाही 11 / 16 ' आता त्याने हट्ट सोडावा ' या वाक्याचा प्रकार सांगा. प्रश्नार्थक विध्यर्थी उद्गारार्थी नकारार्थी 12 / 16 ' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा ? साधे वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी सर्व 13 / 16 खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा ? तानाजी लढता - लढता मेला. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. आम्ही जातो आमच्या गावा यापैकी नाही 14 / 16 मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ? असे करणे तुला शोभत नाही तू असे करतोस , तुला शोभत नाही तू जे करतोस ते तुला शोभत नाही. तू असे करतोस आणि ते तुला शोभत नाही. 15 / 16 वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ? 04 03 05 02 16 / 16 ' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' मधील वाक्य प्रकार ओळखा. आज्ञार्थी संकेतार्थी विद्यर्थी भावार्थी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️