SPECIAL TEST NO. 12 March 26, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.12 TelegramAll the best 👍❤️जीवन यशस्वी तेव्हाच होईल ,जेव्हा आपण...प्रयत्नांची पराकाष्ठा करू...!! आजची MIX स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले खाली बस 2 / 15' मांजर झाडावर चढते.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण 3 / 15' अथवा ' हे कोणत्या अव्यय आहे ? विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक स्वरूप बोधक 4 / 15पर्यायी उत्तरातून विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा वाक्य शोधा. दूरदर्शन शाप की वरदान ? अर्जुन आणि कृष्णाचे आगमन झाले मुसळधार पाऊस होता म्हणून तो शाळेत आला नाही. मी तुझ्याबरोबर येईन पण जेवण घेणार नाही. 5 / 15दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला..........अव्यय म्हणतात. शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण 6 / 15स्टॉक एक्सचेंज वर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते ? भारतीय रिझर्व बँक भारतीय प्रतिभूत विनिमय मंडळ वित्त आयोग नियोजन आयोग 7 / 15भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती ? SBI IFCI IDBI FCI 8 / 15Life Insurance Corporation of India ची स्थापना......... रोजी झाली. 1 सप्टेंबर 1956 1 सप्टेंबर 1954 1 सप्टेंबर 1955 यापैकी नाही 9 / 15आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ? खाजगीकरण जागतिकीकरण उदारीकरण निर्गुंतवणीकरण 10 / 15LBT म्हणजे काय ? लोकल बॉडी टॅक्स लेव्ही फॉर बिलिटी ट्रांजेक्शन लोकल बिल्डिंग टॅक्स यापैकी नाही 11 / 15दोन संख्यांचा गुणाकार 480 आहे. लसावी 12 असेल तर मसावी किती ? 60 40 30 20 12 / 15दोन संख्यांमधील फरक 16 असून त्यांचा लसावी 280 आहे तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती ? 35 36 70 35 13 / 15समान छेद असणाऱ्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 11 , 16 व 18 आहेत त्यांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकाची बेरीज 3 येईल ? 9 15 30 18 14 / 15एकनंतर ओळीने येणाऱ्या पाच सम संख्यांची सरासरी किती ? 4 6 8 3 15 / 155 महिलांचे सरासरी वजन ४० किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती ? 38 28 42 30 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)