Special test 240 Gk plus marathi grammar mix August 9, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on August 09, 2022 By Tile GK + मराठी स्पेशल टेस्ट no. 241 Telegramपोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत कोणताही प्रश्न विसरू नका... चुकलात तरी चालेल पण टेस्ट नक्की देत चला यातूनच तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल 😍 1 / 15ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले गोपाळ कृष्ण गोखले राजा राममोहन राय यापैकी नाही 2 / 15नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? करणरूपी अकरणरूपी स्वार्थी यापैकी नाही 3 / 15NSG म्हणजे काय ? National Security guard National Social Agency National Sergical Agency National Scientific Agency 4 / 15'नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत' यासाठी पर्यायी शब्द निवडा. नांदी भरतवाक्य स्वगत अभंग 5 / 15खालीलपैकी कोणता दिवस हा 'राष्ट्रीय एकात्मता दिन' म्हणून साजरा केला जातो ? 7 डिसेंबर 9 ऑगस्ट 31 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर 6 / 15खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे. साक्षात्कार होणे पश्चाताप होणे प्रेमभंग होणे आवडणे 7 / 15कोणत्या देशास युरोपचे कॉकपीट असे म्हणतात ? युक्रेन फ्रान्स स्पेन यापैकी नाही 8 / 15'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजनासाठी भाऊ भोजनापुरता भाऊ सख्खा भाऊ भोजनपंक्तीतील भाऊ 9 / 15नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया चंद्रपूर नागपूर यापैकी नाही 10 / 15पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मथितार्थ मतितार्थ मथिथार्थ मथितार्थ 11 / 15पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा. 'सिंह' छावा सिंहीण सिंहिण यापैकी नाही 12 / 15'लंडन' हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे ? पोटोमॅक ॲव्हन थेम्स यापैकी नाही 13 / 15'वारंवार' कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ? कालवाचक रीतिवाचक संख्यावाचक स्थळवाचक 14 / 15पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते; कारण प्रकाशाचे विचलन प्रकाशाचे परावर्तन प्रकाशाचे अपर्वतन वुत्क्रमणीयता 15 / 15'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? संयुक्त प्रयोजक प्रायोगिक यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp