स्पेशल PYQ टेस्ट – लक्ष करियर अकॅडमी, सोलापूर

0

PYQ स्पेशल टेस्ट - लक्ष्य अकॅडमी,सोलापूर

21 ते 26 प्रश्नपत्रिका संच

1 / 62

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

2 / 62

खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा..

3 / 62

P.U.C.C. चा अर्थ काय?

4 / 62

खालील पैकी शुद्ध शब्दचा पर्याय निवडा.

5 / 62

खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता?

6 / 62

' हा, ही, हे ' सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

7 / 62

पर्यायी उत्तरातील 'सर्वनाम' असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते?

8 / 62

'ज्याच्या हाती ससा तो पारधी'- यामध्ये असलेले सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत?

9 / 62

पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते?

10 / 62

'आम्ही' या सर्व नावाचा प्रकार सांगा.

11 / 62

सर्वनामांना......... असे म्हणतात.

12 / 62

एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनावाचा वापर कराल?

13 / 62

सर्वनाम हे......

14 / 62

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला........ असे म्हणतात.

15 / 62

सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?

16 / 62

'आपण' या सर्व नावाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते.......सर्वनाम असते.

17 / 62

मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

18 / 62

खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य आहे.

19 / 62

पुरुषवाचक सर्वनामे ओळखा.

20 / 62

'टेबलावरील ती माझी वही आहे' या वाक्यातील सर्वनामाचे प्रकार ओळखा.

21 / 62

संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते?

22 / 62

निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते?

23 / 62

'आत्मवाचक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा.

24 / 62

'सामान्य सर्वनाम' असलेले वाक्य कोणते?

25 / 62

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

26 / 62

'मांजराकडून उंदीर मारला गेला' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?

27 / 62

पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. "खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या.'

28 / 62

'पती' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

29 / 62

'उष्णता' शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा.

30 / 62

या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

31 / 62

पुस्तक - लेखक ही अचूक जोडी ओळखा.

32 / 62

चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा । सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना । वरील काव्यपंक्तीतील भाषेचा अलंकार ओळखा.

33 / 62

संत तुकाराम'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे ।पक्षी ही सुस्वरे आळविती ॥” या अभंगाचे कर्ते कोण?

34 / 62

"हर्णे बंदर" हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

35 / 62

ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात?

36 / 62

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?

37 / 62

भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?

38 / 62

'दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा" याबद्दल एकच शब्द सुचवा.

39 / 62

रायगड जिल्ह्यात. ..... येथे "भात संशोधन केंद्र" आहे.

40 / 62

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

41 / 62

'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे?

42 / 62

भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

43 / 62

कोणता धातू लोखंडाचे गंजणे (Rusting) रोखतो?

44 / 62

खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?

45 / 62

खालीलपैकी कोणती गुणसुत्रे पुरुषांमध्ये आढळतात?

46 / 62

मुंबई'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?

47 / 62

कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये 'सत्यशोधक समाजा'ची तर 1918 मध्ये 'आर्य समाजा'ची शाखा कोणी स्थापना केली?

48 / 62

'कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा” म्हणजे कोण?

49 / 62

छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?

50 / 62

खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता (Universal Donor) आहे?

51 / 62

राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (National Institute of Virology) कुठे आहे?

52 / 62

“भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" या संस्थेची स्थापना कोणी केली?

53 / 62

हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे?

54 / 62

'शिकान्सेन' ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे?

55 / 62

खालीलपैकी पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता?

56 / 62

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

57 / 62

खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द कोणता?

58 / 62

उच्चार करण्यासाठी जास्तवेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात?

59 / 62

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे समुहाला, काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात?

60 / 62

"लिळाचरित्र" हा ग्रंथ कोणी लिहिला?

61 / 62

अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत?

62 / 62

मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!