स्पेशल टेस्ट no. 231 (PYQ) August 3, 2022 by Tile स्पेशल PYQ test Telegram 0 Created on August 03, 2022 By Tileस्पेशल test नंबर 231स्पेशल test देतोय सर्वांनी नक्की सोडवा... या test मध्ये out off मार्क पडले....प्रश्न imp आहेत सर्व परीक्षेत विचारण्यासारखे आहेत सर्वांनी लक्षात ठेवा. 1 / 156 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. वडाळा विलेपार्ले वाडीबंदर यापैकी नाही 2 / 15सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध आहे. अन्न उत्पादन दुग्ध उत्पादन मधुमक्षिका पालन फुलोत्पादन 3 / 15मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना ____यांचा पाठींबा होता. टिळक गांधीजी अली बंधु मोतीलाल नेहरू 4 / 15____स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. मुसलमानांच्या ईद सणावरून मुसलमानांच्या मोहरम सणावरुन बंगालच्या दुर्गा पूजेवरून यापैकी नाही 5 / 15खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? उष्णोदकाचे फवारे बॅथोलिथ डाईक घड्या 6 / 15समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? मिसीसिपी अमेझोन कोलोरॅडो बियास 7 / 15मानवी शरीरात जवळजवळ_____किलोमीटर 97,000लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. 10,000 98,000 97,000 यापैकी नाही 8 / 15पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? सभापती उपसभापती गट विकास अधिकारी यापैकी नाही 9 / 15भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो? 3 4 5 6 10 / 15पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? भारत स्त्री महामंडळ द मुस्लिम विमेन्स असोसिएशन भारत महिला परिषद यापैकी नाही 11 / 15भारतीय 'नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आला? 1955 1954 1953 1976 12 / 15नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते. 300 ते 400 1501 ते 3000 1501 ते 5001 5001 ते 5500 13 / 15खालीलपैकी कोणत्या दोन शहरासाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या ? मुंबई , मद्रास मुंबई , कलकत्ता मद्रास , दिल्ली दिल्ली , मुंबई 14 / 15ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही प्रमुख कार्य कोणत्या बँकेची असतात. माध्यवर्ती बँक विकास बँक प्रादेशिक बँक व्यापारी बँक 15 / 15तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो ? रक्तदाब मधुमेह कर्करोग त्वचा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)