🎯 *3 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय टेबलटेनिस पुरूष संघाने कोणते पदक जिंकले?
>> सुवर्ण
Q.2) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये इतिहास घडवून कोणते पदक जिंकले आहे?
>> सुवर्ण
Q.3) इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत ज्युदो खेळात विजय कुमार याने कोणते पदक जिंकले?
>> कांस्य
Q.4) इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत ज्युदो खेळात सुशीला देवी लिकमाबमने कोणते पदक जिंकले?
>> रौप्य
Q.5) बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने भारतासाठी कोणते पदक जिंकले?
>> कांस्य
Q.6) रिअल-टाइम ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सनुसार आशियातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनली आहे?
>> सावित्री जिंदाल
Q.7) भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी कोणत्या राज्यात नोंदवला गेला आहे?
>> केरळ
Q.8) मंकीपॉक्स या वाढत्या आजारामुळे कोणत्या शहरात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?
>> न्यूयॉर्क
Q.9) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे प्रधान महासंचालक म्हणून कोनाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>> सत्येंद्र प्रकाश
Q.10) जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
>> 1 ऑगस्ट