✅️ स्पेशल टेस्ट no. 9 (MIX subject) May 11, 2022 by Laksh Career Academy Solapur ✅️ सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा अतिशय महत्वाचे प्रश्न टाकलेलं आहेत. Telegram 0 Created on May 11, 2022 By Tile ✅️ स्पेशल टेस्ट no. 9 ❤ पोलीस भरतीच्या सर्व पेपरचा अभ्यास करून ही दर्जेदार टेस्ट बनवली आहे. तुम्ही नक्की सोडवा. प्रत्येक प्रश्न सोडवताना अधी प्रश्न निट वाचा मगच सोडवा. कोणता प्रश्न चुकतो तो लिहून ठेवा. सर्वांना All the best 1 / 21 ..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. के टी तेलंग एम एस परांजपे जी व्ही जोशी विश्वनाथ मंडलिक 2 / 21 द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ एम एस सेन व्ही डी सावरकर 3 / 21 'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला दादाभाई नवरोजी लाला लजपत राय वि दा सावरकर लोकमान्य टिळक 4 / 21 भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? 1892 चा कायदा 1909 चा कायदा 1919 चा कायदा यापैकी नाही 5 / 21 पवनार आश्रम कोठे आहे? नागपूर वर्धा भंडारा गोंदिया 6 / 21 प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते? लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर शि म परांजपे पंडिता रमाबाई 7 / 21 आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे? विषुववृत्त 180 अंश रेखावृत्त मकरवृत्त 90 अंश अक्षवृत्त 8 / 21 सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? अमावस्या पौर्णिमा अष्टमी चतुर्थी 9 / 21 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंदा गोपाळ कृष्ण गोखले 10 / 21 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? यक्षगान कर्नाटक लावणी महाराष्ट्र बिहू आसाम कुचिपुडी ओडिसा 11 / 21 सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 मध्ये आणि बेझंट यांनी वाराणसी या ठिकाणी स्थापन केली. : त्याचे रूपांतर 1916 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये झाले त्याचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय होते. 12 / 21 रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे, तर माधुरी रुपालीची कोण लागते? आते बहिण मामे बहिण मावस बहिण यापैकी नाही 13 / 21 खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? हर्षदर्शक आश्चर्यकारक शोकदर्शक यापैकी नाही 14 / 21 राम सावकाश धावतो, या वाक्यातील 'सावकाश' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? प्रश्नार्थक निषेधार्थक संख्यावाचक रिती वाचक 15 / 21 आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा? समुच्चयबोधक न्युनत्वबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक 16 / 21 नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण गुणविशेषण गन्ना वाचक विशेषण 17 / 21 सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 17, 9 = 30 तर 14 = ? 48 55 40 45 18 / 21 सांकेतिक भाषेत GIVE हा शब्द HJWF असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल ? QSPVE SPQEV VSPQE यापैकी नाही 19 / 21 मोटारीच्या कारखान्यात जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या. तेवढ्याच मोटारीच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीमागे 2 याप्रमाणे 200 कामगार करीत असल्यास एका रांगेत किती मोटारी आहेत ? 10 200 20 50 20 / 21 राम व शाम ह्या दोघा भावांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. राम हा शामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर शामचे वय किती असेल? 14 वर्ष 16 वर्ष 15 वर्ष 12 वर्ष 21 / 21 एका रांगेत माधव पाचव्या स्थानावर उभा आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 वे असेल, तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव कोणत्या स्थानावर उभा आहे. पंचविसाव्या तेवीसाव्या सव्वीसाव्या यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp