स्पेशल पोलीस भरती टेस्ट no. 1 June 10, 2022 by Laksh Career Academy Solapur 50 मार्कांची जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा. TelegramAll the bestएकूण गुण 50Passing 40✅️ 0 Created on June 10, 2022 By Tileस्पेशल पोलीस भरती टेस्ट - 1 1 / 50दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे तर त्यांचा लसावी किती? 490 1960 980 140 2 / 5043 नंतर क्रमाने येणारी आठवी समसंख्या कोणती? 59 58 60 55 3 / 50 एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण 10 सामने होतील. तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती? 3 4 5 6 5X4/2 = 10उत्तर ऑपशन वरून काढलं आहे.4 / 50"नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान गृह मंत्री राष्ट्रपती यापैकी नाही 5 / 50महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे. दैनिक साप्ताहिक मासिक त्राईमासिक 6 / 50 पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने _____दर्जा प्रदान केला आहे? वैधानिक संविधानात्मक संस्थात्मक न्यायिक 7 / 50 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? बिहार आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 8 / 50भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत? लोकसभा राज्य विधिमंडळे पंचायत राज संस्था यापैकी नाही 9 / 50'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा. उल् + लंघन उत् + लंघन उस् + लंघन उल्ल + अंघन 10 / 50'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? विसर्गसंधी सजातीय स्वरसंधी व्यंजनसंधी स्वरसंधी 11 / 50 महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गेल्या क्रमांकाचा राज्य आहे? पहिला दुसरा तिसरा चौथा 12 / 50 महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे?? 70°5´ ते 80°9´ 71°6´ ते 81°8´ 72°6´ ते 80°9´ 72°12´ ते 81°8´ 13 / 50सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? गुणवाचक सार्वनामिक संख्यावाचक धातुसाधित विशेषण 14 / 50 नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो? व्यंजन सर्वनाम नाम विशेषण 15 / 50'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे. धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण अव्यव साधित विशेषण सार्वनामिक विशेषण 16 / 50 महाराष्ट्राची मानचिन्हे यांची चुकीची जोडी ओळखा. राज्य फूल- मोठा बोंडारा पक्षी- हरियाल वृक्ष- आंबा नृत्य- भांगडा 17 / 50द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर ___रोजी स्थापन झाली होती. 1956 1957 1960 1958 18 / 50महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा. शंभू महादेव, हरिश्चंद्रगड , सातमाळा, अजिंठा सातमाळा, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव अजंठा, सातमाळा, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड 19 / 50 महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ? 1960 1961 1963 1962 20 / 50 महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते? जांभी मृदा तांबडी मृदा रेगुर मृदा किंवा काळी मृदा लाल मृदा 21 / 50भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? काश्मिरी बंगाली इंग्रजी उर्दू 22 / 50चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ? तापी- पांझरा तापी- गोमाई तापी - पूर्णा यापैकी नाही 23 / 50भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ? सार्वजनिक कर्जात वाढ कर नाकारणीतील वाढ सार्वजनिक खर्चात वाढ तुटीचे अंदाजपत्रक 24 / 50पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ? परीक्षा प्रतीक्षागृह अल्पसंख्यांक यापैकी नाही 25 / 50‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा. जगन् + नाथ जगद् + नाथ जगत् + नाथ यापैकी नाही 26 / 50 तलाठी ची नेमणूक कोण करतो? जिल्हा अधिकारी राज्य शासन मंडळ अधिकारी तहसीलदार 27 / 50पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते." गुणवत्ता खेड्यापाड्यामध्ये शोधावी ती 28 / 50जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 29 / 50ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ? पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 30 / 50पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा? हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.' विशेषनाम भाववाचक नाम क्रियापद क्रियावाचक नाम 31 / 50महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ? असिताश्म कडप्पा धारवार कृष्णपस्तर 32 / 50महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.अ) सिंहगड ब) पूरंदरक) दौलताबाद ड) प्रतापगड क, ब, अ, ड ड, अ, ब, क ड, ब, अ, क क, ब, अ, ड 33 / 50लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सिमा आहेत ? 3 4 5 6 34 / 50अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ? नंदुरबार अमरावती नाशिक यापैकी नाही 35 / 50'तारू' या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ? तारवा तारूस तारू यापैकी नाही 36 / 50ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा? गुंजारव कलरव धुत्कार यापैकी नाही 37 / 50कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? देवनागरी लिपी मोडी लिपी धाव लिपी खरोष्टी लिपी 38 / 50'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा. विहिरि विहरी विहीरी विहिरी 39 / 5075 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे? अमृत महोत्सव रौप्य महोत्सव हीरक महोत्सव यापैकी नाही 40 / 50'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता? षड्मास षन्मास ष:मास यापैकी नाही 41 / 50एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सें.मी. व 4.2 सें.मी. आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ? 6.00 चौ. सें.मी. 7.53 चौ. सें.मी. 7.35 चौ. सें.मी. यापैकी नाही 42 / 5025 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल ? XIV XV XXV XXX 43 / 50संतोषच्या भाचीच्या मामीची आई ती संतोषची कोण? सासू आजी काकू मामी 44 / 50खालीलपैकी साधर्म्य नसलेला पर्याय शोधा. CH FK BG EI 45 / 50CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? C.T C,N,T C,T,R C,O,T,R 46 / 50खालीलपैकी विशेषण ओळखा.? कट्टा कबाड कट्टर कृती 47 / 50पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? संख्याविशेषण नामसाधित विशेषण धातुसाधित विशेषण अधी विशेषण 48 / 50विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा )अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात..ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.क) सर्व विशेषणे विकारी असतात.वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अ, ब आणि अ आणि क फक्त अ बरोबर अ, ब आणि क तिन्ही बरोबर 49 / 50चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा. विधी विशेषण अधिविशेषण साधित विशेषण अनिश्चित विशेषण 50 / 50'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे. नाम विशेषण सर्वनाम क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp