स्पेशल टेस्ट – 162 June 14, 2022 by Tile 0 Created on June 14, 2022 By Tile पोलीस भरती स्पेशल टेस्ट - 03 Telegram50 मार्क टेस्टहर हाल मे पाना है वर्दी...! 1 / 50भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील...ही सर्वात मोठी बँक आहे? बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक HDFC 2 / 50सेवा कराची आकारणी कोण करते? स्थानिक संस्था राज्य सरकार केंद्र सरकार यापैकी नाही 3 / 50खालीलपैकी विशेषण ओळखा सागर मित्र पांढरा यापैकी नाही 4 / 50खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? "ए" स्वरादी संयुक्त स्वर दीर्घ स्वर यापैकी नाही 5 / 50सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अनियमित प्रयोजक शक्य यापैकी नाही 6 / 50खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन. आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ यापैकी नाही 7 / 50खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. कर्जाऊ टाकाऊ चिडखोड विणकाम 8 / 50'बसेल' या शब्दाच्या रुपातील आख्याताचे नाव सांगा. प्रथम ताक्यात ई-आख्यात ई-लाख्यात यापैकी नाही 9 / 50पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. 'आज्ञा' आज्ञाने आज्ञी आज्ञे यापैकी नाही 10 / 50कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही. मुळे च मध्ये पैकी 11 / 50लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते? स्त्रीलिंगी पुलिंगी उभयलिंगी यापैकी नाही 12 / 50मोगरा बहरला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा अकर्मक कर्तरी भावे कर्मणी यापैकी नाही 13 / 50पर्यायी उत्तरांतील 'शुद्ध शब्द' कोणता? जमीनजुमला जमिनजुमला जमीनजूमला यापैकी नाही 14 / 50सूत' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते? तनया पुत्र सुभाष नायब 15 / 50यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे? दिशा शब्दालंकार गायन अर्थालंकार 16 / 50जी उपवाक्ये 'अथवा', 'किंवा' या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? विकल्प बोधक समुच्चय बोधक न्यूनत्व बोधक यापैकी नाही 17 / 50एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे ....... कृष्णपत्रिका माहितीपत्रिका श्वेतपत्रिका यापैकी नाही 18 / 50पुढीलपैकी कोणता शब्द 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप मिलिंद, मधुप मिलिंद अली सर्व शब्द समानार्थी आहेत 19 / 50कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील 'धूम ठोकली' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ? सूंबाल्या करणे सव्यापसव्य करणे हतबल होणे यापैकी नाही 20 / 50अयोग्य पर्याय ओळखा. व्रतवैकल्य गैरसोय न्यायनिवाडा यापैकी नाही 21 / 50गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते हास्यरस वीररस शांत रस यापैकी नाही 22 / 50केवल वाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते. पुर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्व वाक्य चूक पूर्व वाक्य बरोबर यापैकी नाही 23 / 50 चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश यांच्या दरम्यान कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान यापैकी नाही 24 / 50महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो? मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 25 / 50सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे? क्रियापद कर्म कर्ता वाक्य 26 / 50किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ? 1200 1600 1400 1700 स्पष्टीकरण : 📚 स्पष्टीकरण 👇 खरेदी किंमत 100 मानू... छापील किंमत 250 विक्री 250×60/100=150 खरेदी रेशो...100=800 1=8 विक्री =150×8=1200✅27 / 50जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे. बियास चिनाब रावी सतलज 28 / 50एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ? 20% 30% 40% 60% 🌎 स्पष्टीकरण 👇👇👇 🪀 समजा सुरुवातीचे पर्यटक 100 असतील.. म्हणून सुरुवातीचे उत्पन्न =250 × 100 = 25000 आता शुल्क 20% घट आणि उत्पन्न 12% नि वाढले 200 × (100+X) = 25000 × 112/100 100 + X =140 X=40%✅29 / 50केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ? फाल्गुनी नायर अमन गुप्ता नमिता थापर यापैकी नाही 30 / 50नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली उथळ पाण्याला खळखळाट फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची यापैकी नाही 31 / 50.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. सियाचिन चंद्र हिस्सार यापैकी नाही 32 / 50माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? आसाम हिमालया नेपाळ हिमालया कुमाऊन हिमालया यापैकी नाही 33 / 50जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे. महानदी सोन सुवर्णरेखा यापैकी नाही 34 / 50पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/6 28/9 40/13 30/13 35 / 50देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मनोज पांडे संजय पांडे मनोज नरवणे जयवंत सिंग 36 / 50झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा पादप वारु आंबा यापैकी नाही 37 / 50खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी रंगीत कागद निळा मोर तो मोर 38 / 50... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी 39 / 50तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 40 / 50महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 41 / 50कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 42 / 50खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली 43 / 50कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? पैनगंगा भीमा येरला पंचगंगा 44 / 50खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? वर्धा वैनगंगा पांगोळी वाघ 45 / 50खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही? उल्हास वैतरणा कुंडलिका वरील कोणतेही नाही 46 / 50महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? सोलापूर औरंगाबाद जालना धुळे 47 / 50वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात? इंद्रावती प्राणहिता मांजरा पूर्णा 48 / 50सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तेरेखोल कात्रई माणगांगा कामूरी 49 / 50अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. पर्यायी उत्तरे : अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक न अ बरोबर न ब बरोबर दोन्ही बरोबर 50 / 50गटात न बसणारी नदी ओळखा. दूधगंगा पंचगंगा गिरणा सीना Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)