Special Marathi grammar and GK Test

Special Test Marathi And GK

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

2 / 25

रुपया : भारत: येन: ?

3 / 25

'रोलँड गॅरोस' ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

4 / 25

कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय ?

5 / 25

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण 'समाजस्वास्थ्य' नावाचे मासिक प्रकाशित करत असत ?

6 / 25

खालीलपैकी कोणी 1888 मध्ये 'सुधारक' नावाचे साप्ताहिक सुरू केले होते ?

7 / 25

पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखा.

8 / 25

'मराठी भाषेचे पाणिनी' असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते.

9 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारिकेने 'हिंदू लेडीज सोशल क्लब' ची स्थापना केली होती ?

10 / 25

'आपणच आपल्या गैरसोई निर्माण करत असतो.' या वाक्याचा काळ ओळखा.

11 / 25

घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मिरीला विशेष दर्जा देण्यात आला होता. जो सन 2019 रद्द करण्यात आला ?

12 / 25

पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता ?

13 / 25

कोलेकॅल्सिफेरॉल (cholecalciferol) या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे ?

14 / 25

इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत?

15 / 25

खालीलपैकी कोण 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध आहे?

16 / 25

'पगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे?

17 / 25

1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला ?

18 / 25

'प्रार्थना समाज' कोणी स्थापन केला ?

19 / 25

'शहाणा - शहाणपणा' हे कोणत्या प्रकारचे नाव आहे ?

20 / 25

शीघ्रकोपी म्हणजे..........

21 / 25

खालीलपैकी कोणी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' लिहिले आहे ?

22 / 25

मुंगीच्या दंशात खालीलपैकी कोणते आम्ल असते ?

A. अॅसिटिक आम्ल

B. मिथेनोईक आम्ल

C. टार्टरिक आम्ल

D. ऑक्सॅलिक आम्ल

23 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा.

24 / 25

हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते ?

25 / 25

खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे ?

Your score is

The average score is 0%

🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!