Special GK test no. 283 September 6, 2022 by Laksh Career Academy Solapur एकूण गुण 20 Telegram Passing 15 0 Created on September 06, 2022 By Tile Gk mix स्पेशल टेस्ट no. 283 भरती केव्हाही निघू शकते फॉर्म 15 पासून ओपन होणार आहे अशी बातमी आहे.. कधीही भरती निघू शकते मित्रांनो तयारी राहा.. All the best 1 / 20 सोडियमचे रासायनिक सूत्र काय ? S SO NA N 2 / 20 आकाशातील विजेचा शोध खालील पैकी कोणी लावला ? फॅरडे फ्रॅंकलिंन ओहम थॉमसन 3 / 20 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती ? 43 42 45 46 4 / 20 राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो ? 3 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे स्थायी सभागृह 5 / 20 वाराणसी - कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ? एन. एच.4 एन. एच.8 एन. एच.7 एन. एच.6 6 / 20 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा 7 / 20 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ( जमशेदपूर ) कोणत्या नदीवर आहे ? गंगा गोदावरी सुवर्णरेखा नर्मदा 8 / 20 चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले ? कल्पना दत्त शांती घोष अरविंद घोष सूर्यसेन 9 / 20 ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण ? दादाभाई नौरोजी W. C. बॅनर्जी गो. कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 10 / 20 सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरामती आश्रमापासून किती अंतरावर आहे ? 285 km 365 km 385 km 485 km 11 / 20 बंगाल मध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली ? 1850 ( हुगळी ) 1855 ( रिश्रा ) 1855 ( कलकत्ता) 1850 ( दार्जीलिंग ) 12 / 20 जोफेस बॅप्टीस्टा हे.........यांचे सहकार्य आणि वकील होते . फिरोजशहा मेहता रहिमतुल्ला सयानी शंकर शेठ लोकमान्य टिळक 13 / 20 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ? सरोजनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 14 / 20 बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ? लॉर्ड कर्झन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लॉर्ड वेव्हेल 15 / 20 दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? राष्ट्रपिता पितामह राष्ट्रजनक भिष्माचार्य 16 / 20 आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ? प्रथीने कर्बोदके मेद जीवनसत्व 17 / 20 शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ? कॉपर फॉस्फरस ग्रॅफाइट सल्फर 18 / 20 संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे. भूम परांडा तेर तुळजापूर 19 / 20 सातमाळा अजिंठा डोंगररंगा ही........ खोऱ्यांना वेगळी करते . तापी - गोदावरी प्रानहिता - गोदावरी गोदावरी - भीमा भीमा - कृष्णा 20 / 20 ' टेबल लँड ' या नावाने....... पठार प्रसिद्ध आहे. पाचगणी तोरणमाळ सासवड बुलढाणा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz