स्पेशल संभाव्य no- 7 May 25, 2022 by Ashwini Kadam 0 ❤ PYQ test Telegram. 1 / 20अनुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1947 1948 1949 1952 2 / 20इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) स्थापना केव्हा करण्यात आली? 1974 1969 1975 1971 3 / 20आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्तोत्र कोणते? प्रथीने कर्बोदके मेद जीवनसत्वे 4 / 20समानकार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? केंद्रक रिट्टीका उती रक्तवाहिनी 5 / 20एक ग्रॅम प्रथिने पासून किती ऊर्जा मिळते? नऊ किलो कॅलरी 7 किलो कॅलरी दोन किलो कॅलरी चार किलोकॅलरी 6 / 20अर्थशास्त्र हे.... शास्त्र आहे. नैसर्गिक सामाजिक भौतिक यापैकी नाही 7 / 20सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत ही नोट चलनात नाही. रु.1000 रु.100 B.रु.500 रु.2000 8 / 20संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? नाना शंकरशेठ दादाभाई नौरोजी बिपीनचंद्र बोस महात्मा फुले 9 / 20इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? न्यु दिल्ली (भारत) न्यूयॉर्क (अमेरिका) लंडन (ब्रिटन) लेऑन (पॅरीस) 10 / 20जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? मनिला रोम जिनिव्हा न्यूयार्क 11 / 20कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ? राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री यापैकी नाही 12 / 20महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात? 48, 17 46, 19 48, 19 48, 10 13 / 20कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते? कलम 374 कलम 368 कलम 350 कलम 355 14 / 20कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ? राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री यापैकी नाही 15 / 20भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे? एकदाही नाही तीन वेळा दोन वेळा सहावेळा 16 / 20विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे. विधान परिषद राज्यपाल विधानसभा अध्यक्ष राष्ट्रपती 17 / 20अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? 15 14 16 17 18 / 20सच्चर समिती कशाशी संबंधित आहे? OBC ST SC मुस्लिम 19 / 20उच्च न्यायालयातील न्यायाधीक्षाची नेमणूक कोण करतो? संसद विधानसभा राज्यपाल राष्ट्रपती 20 / 20भारताचे दुसरे उपपंतप्रधान कोण होते? सरदार पटेल लालकृष्ण अडवणी मोरारजी देसाई सी राजगोपालचारी Your score isThe average score is 0% 0% सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट अतिशय महत्वाची आहे.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp