स्पेशल संभाव्य no- 7

0

❤ PYQ test

.

1 / 20

अनुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली?

2 / 20

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) स्थापना केव्हा करण्यात आली?

3 / 20

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्तोत्र कोणते?

4 / 20

समानकार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात?

5 / 20

एक ग्रॅम प्रथिने पासून किती ऊर्जा मिळते?

6 / 20

अर्थशास्त्र हे.... शास्त्र आहे.

7 / 20

सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत ही नोट चलनात नाही.

8 / 20

संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे?

9 / 20

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?

10 / 20

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

11 / 20

कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ?

12 / 20

महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात?

13 / 20

कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?

14 / 20

कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ?

15 / 20

भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?

16 / 20

विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे.

17 / 20

अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

18 / 20

सच्चर समिती कशाशी संबंधित आहे?

19 / 20

उच्च न्यायालयातील न्यायाधीक्षाची नेमणूक कोण करतो?

20 / 20

भारताचे दुसरे उपपंतप्रधान कोण होते?

Your score is

The average score is 0%

0%

सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट अतिशय महत्वाची आहे.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!