सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट July 1, 2022 by Ashwini Kadam 0 सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट 😇 Telegramकोणतेही काम आपण संपूर्ण मन लावून केले , तर ते काम अगदी सोपे आणि सरळ होऊन जाते आपल्यासाठी म्हणून कोणतेही काम करत असताना मन लावून ते काम करा तुमचे काम नक्कीच खूप छान प्रकारे पार पडेल...!😍 1 / 20कर्करोगावरील उपचारांसाठी...... वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन यापैकी नाही 2 / 20सोडीयम चे रासायनिक सूत्र काय? S SO NA N 3 / 20एल. पी. जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात. मिथेन व ब्युटेन मिथेन व इथेन ब्युटेन व आयसोब्युटेन इथेन व ब्युटेन 4 / 20मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? CaSO3 CuSI3 BaSO4 CuSO4 5 / 20मेंडेलने कोणत्या रोपावर अनिवांशिकतेचा सिद्धांत मांडला. वाटाणा गुलाब सफरचंद आंबा 6 / 20खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? H2O HO D2O D6O2 7 / 20ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी..... बंध तयार होतो. आयनिक सहसंयुज इलेक्ट्रोवेलेट यापैकी नाही 8 / 20टार्टारिक ऍसिड कशात असते. द्राक्ष हरभरा केळी लिंबू 9 / 20धरणात साठलेले पाणी हे...... ऊर्जेचे स्रोत आहे. गतिज आपरंपारिक स्थितिज सौर 10 / 20...... किरणांना वस्तुमान नसते. अल्फा बीटा गॅमा क्ष 11 / 20हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त...... पदार्थ आहे. मऊ चमकदार दुर्मिळ कठीण 12 / 20पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण........ ऑक्सिजनचे प्रमाण वाढणे. जंतुंना मारणे. गाळ काढणे. यापैकी नाही 13 / 20लिंबाच्या रासाठी...... ऍसिड असते. टार्टारिक लॅक्टिक सायट्रिक यापैकी नाही 14 / 20CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायुसाठी वापरतात. मिथेन इथेन ब्युटेन प्रोपेन 15 / 20किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला. मेंडेल एडिसन हेन्री बेक्केरेल डार्विन 16 / 20कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. कार्बन डायऑक्सईड मिथेन क्लोरोफ्लूरोकार्बन यापैकी नाही 17 / 20' मीठ ' यासाठी रासायनिक नाव काय आहे. सिल्वर ब्रोमाईड सोडियम क्लोराईड कॅलशिम सल्फईड पोटॅशियम नायट्रेट 18 / 20फिनॉल हे....... संयुग आहे. हेटरोसायक्लिक यापैकी नाही ॲरोमॅटिक अलीफॅटिक 19 / 20भूमिगत पाणी प्रदूषित करणारे........ हे अजैवीक प्रदूषण आहे. बॅक्टरिया शैवाल आर्सेनिक विषाणू 20 / 20..... या वायुस हसविणारा वायू असे म्हणतात. नायट्रस ऑक्साईड क्लो्रोफार्म अमोनिया मिथेन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp