सामान्यविज्ञान स्पेशल टेस्ट June 27, 2022 by Ashwini Kadam 0 सामान्यविज्ञान स्पेशल टेस्ट ♥️ Telegramतयारीत राहा, आणि आत्ता कंटाळा करू नका. सर्व काही करत आहे सरकार आपल्या मनाप्रमाणे...!All the best👍 1 / 15ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट फुटबॉल टेनिस हॉकी 2 / 15डेसिबल हे...... मोजण्याचे एकक आहे. आवाजाची तीव्रता अंतर उष्णता विद्युतप्रवाह 3 / 15विधानपरिषद या सभागृहांचा कालावधी किती असतो. 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष स्थाई सभागृह 4 / 15शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? शिवनेरी सिंहगड रायगड राजगड 5 / 15लक्षद्वीप बेटे.......समुद्रात वसलेली आहे. हिंदी महासागर बंगालचा उपसागर अरबी समुद्र पॅसिफिक महासागर 6 / 15संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? शेगाव नागपूर गोंदिया मोझरी 7 / 15भारतीय नागरिकत्वाचा कायदा...... मध्ये मंजूर झाला. 1960 1955 1949 1950 8 / 15अनुभट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? कोळसा निऑन युरेनियम हेलियम 9 / 15न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत? 1 2 3 4 10 / 15' नाथसागर ' धरण कोठे आहे? सिल्लोड वैजापूर पैठण कन्नड 11 / 15पहिल्या महिला ' एअर व्हाईस मार्शल ' कोण? कल्पना चावला पद्मावती बंडोपाध्याय किरण बेदी प्रेम माथुर 12 / 15सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? केरळ गोवा अरुणाचल प्रदेश राजस्थान 13 / 15इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? समता स्थळ एकता स्थळ शक्ती स्थळ राजघाट 14 / 15राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 3 जानेवारी 25 जानेवारी 26 जानेवारी 28 फेब्रुवारी 15 / 15डी. एन.ए. ( DAN ) म्हणजे काय? Deoxuribise nucleic acid Detoxynuteio alkali Detoxication nucleo amino acid यापैकी नाही. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp