मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 27, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegramमराठी हा खूप महत्वाचा विषय आहे . भरती कधी पण निघू शकते , म्हणून सर्व जण तयारीत राहा. या वर्षी वर्दी मिळालीच पाहिजे अशी जिद्द आणि तैयाऱी ठेवा.All the best 👍♥️ 1 / 20सिंह : छावा : : घोडा : ? कोकरू शिंगरू पाडस खेचर 2 / 20कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते. ब्राह्मी खरोष्टी मोडी देवनागरी 3 / 20व्यंजन + स्वर = ? द्वित्त जोडाक्षर अक्षर संयुक्त व्यंजन 4 / 20खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो. अं आ: ग ढ 5 / 20' राष्ट्राध्यक्ष ' या शब्दात किती व्यंजने आहेत. 2 तीन आठ 7 6 / 20' ख, झ ' या वर्णांना काय म्हणतात? उष्म व्यंजन स्वतंत्र अर्धस्वर महाप्राण 7 / 20खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते? निरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 8 / 20' गत्यंतर ' हा शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा. मन्वंतर धारोष्ण अत्यानंद यापैकी नाही 9 / 20कोणतेही विशेष नाम.........असते. अनेक वचनी वचनहीन एक वचनी सामान्य नाम 10 / 20खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा. तळे मळे डोळे गोळे 11 / 20' सुत ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. सुता पुत्र सुती सुतणी 12 / 20अयोग्य जोडी निवडा. प्रथमा - कर्ता चतुर्थी - संप्रदान पंचमी - अधिकरण तृतीया - करण 13 / 20' कुंकू ' शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. कुंकरू कुंकूसा कुंकूचा कुंकवा 14 / 20सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? पाच सहा आठ तीन 15 / 20धातुसाधित विशेषण कोणते? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 16 / 20' सूर्य मावळत आहे ' पूर्ण भविष्यकाळ करा. सूर्य मावळेल. सूर्य मावळत असेल. सूर्य मावळला असेल. सूर्य मावळला. 17 / 20खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. पळवते. बसतो. पाहतो. यापैकी नाही. 18 / 20प्रयोग सांगा. " त्याने साप मारला. " भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 19 / 20' तळेघर ' या सामासीक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? तळ्यातील घर तळाला आहे ते घर तळाचे घर घरातील तळाचा भाग 20 / 20' कुल ' या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते. कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp