समाजसुधारक स्पेशल टेस्ट | samajsudharak special test | October 4, 2022 by Tile 0 आतापर्यंत आलेले सर्व समाज सुधारक वरील प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की मनापासून सोडवा. Telegramएकूण गुण - 30Passing - 15समाजसुधारक स्पेशल टेस्टसमाज सुधारक या विषयावर आलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवाImp टेस्ट आहे. सर्वांनी सोडावा.All the best👍♥️ 1 / 30'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 2 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? जनता संदेश मुकनायक समता 3 / 30केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? यापैकी नाही टिळक आणि आगरकर चिपळूणकर आणि आगरकर टिळक आणि चिपळूणकर 4 / 30श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज जगन्नाथ शंकर शेठ भाऊ दाजी लाड बाळशास्त्री जांभेकर 5 / 30डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? भारतातील जाती जातिभेद निर्मूलन शूद्रपूर्वी कोण होते? बुद्ध आणि त्याचा धम्म 6 / 30महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. रायगड सातारा पुणे मुंबई 7 / 30गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? इसवी सन 1881 इसवी सन 1883 इसवी सन 1880 इसवी सन 1882 8 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? मुकनायक समता जनता संदेश 9 / 30' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले? महर्षी कर्वे महात्मा फुले विष्णुशास्त्री पंडित दादोबा पांडुरंग 10 / 30महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब 11 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ? समता जनता मुकनायक संदेश 12 / 30'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली? आंबेडकर आगरकर टिळक शाहू महाराज 13 / 30'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले? सुभाष चंद्र बोस भगतसिंग नारायण गुरु सुखदेव 14 / 30महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन अ फक्त वरील सर्व अ, ब, क फक्त अ ब फक्त 15 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ? समता जनता संदेश मूकनायक 16 / 30महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? टाटा बिर्ला अंबानी ठाकरसी 17 / 30ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? सातारकर जनता पुणेकर जनता मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार 18 / 30महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? शेतकऱ्यांचा आसूड इशाला ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म 19 / 30वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? पुणे जमखिंडी टेम्बू मांजरे - गोवा 20 / 30'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला? लाला लजपत राय लोकमान्य टिळक वि. दा.सावरकर दादाभाई नौरोजी 21 / 30महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1864 1863 1870 1876 22 / 30डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला. 12 मार्च 1926 15 मार्च 1928 20 मार्च 1927 21 मार्च 1924 23 / 30डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते? प्रबुद्ध भारत समता हरिजन मूक नायक 24 / 30निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ? रमाबाई रानडे गो.ग. आगरकर न्यायमुर्ती रानडे महर्षी धो. के. कर्वे 25 / 30गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? Macbeth Hamlet The Merchant of Venice Julius caesar 26 / 30महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड ब्राम्हणांचे कसब जातीचा उच्छेद गुलामगिरी 27 / 30राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? ग्वाल्हेर जयपुर राजकोट बडोदा 28 / 30खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ? न्या. म. गो. रानडे गौतम बुद्ध महात्मा फुले संत कबीर 29 / 30ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली मुंबईचे नागरिक पुणेकर जनता सातारकर नागरिक ब्रिटिश सरकार 30 / 30डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? नांदेड औरंगाबाद परभणी उस्मानाबाद The average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 30Passing – 15Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)