समाजसुधारक स्पेशल टेस्ट

0

' समाजसुधारक ' महत्वाचा टॉपिक 😍

सर्व प्रश्न महत्वाचे असतात.
सोपे आहेत म्हणून इग्नोर करू नका.
विचार करून उत्तर द्या.

फक्त मेहनत करायची तयारी ठेवा,
नशिबाला पण बदलावं लागेल. ♥️

All the best 👍✨️

1 / 15

छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले?

2 / 15

शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

3 / 15

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते?

4 / 15

शिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?

5 / 15

"तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल आहे कोणी म्हटले.

6 / 15

कामगार पद्धती,रयतवारी, इत्यादीसारख्या जमीन सारा वसुली पद्धती.........यांनी सुरू केल्या.

7 / 15

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?

8 / 15

1922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केले?

9 / 15

सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली?

10 / 15

स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली?

11 / 15

महाराष्ट्राचे "मार्टिन ल्युथर" म्हणून कोणास ओळखले जाते?

12 / 15

औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली?

13 / 15

" ग्रामगीता "कोणी लिहिली आहे.

14 / 15

वसाहत काळात हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते.

15 / 15

भिल्लांचा उठाव...... येथे झाला.

Your score is

The average score is 0%

0%

समाजसुधारक imp टेस्ट आहे.


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!