समाजसुधारक स्पेशल PYQ टेस्ट

0

समाजसुधारक वरील स्पेशल PYQ टेस्ट

या टेस्ट मधील प्रश्न  प्रत्येक परीक्षेत नक्की दिसतील.

1 / 30

..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

2 / 30

प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते?

3 / 30

सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

4 / 30

भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते?

5 / 30

कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले?

6 / 30

भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

7 / 30

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला?

8 / 30

कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?

9 / 30

...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते?

10 / 30

मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

11 / 30

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब ___यांच्या कारकिर्दीत करण्यात आला.

12 / 30

पुण्याच्या ____ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

13 / 30

संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात.....यांनी सुरु केली?

14 / 30

'चले जाव' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

15 / 30

इ.स. 1908 मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकिलपत्र यांनी घेतले आहे.

16 / 30

जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते?

17 / 30

तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण होते?

18 / 30

शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला?

19 / 30

" संयुक्त मजूर पक्षा" ची स्थापना कोणी केली?

20 / 30

खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला?

21 / 30

"द हाय कास्ट हिंदू वूमन" हे पुस्तक कोणी लिहिले?

22 / 30

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?

23 / 30

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

24 / 30

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?

25 / 30

गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले?

26 / 30

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

27 / 30

"भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न",  हा ग्रंथ कोणी लिहिला?

28 / 30

डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?

29 / 30

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

30 / 30

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!