रिविजन टेस्ट – No.1 (50 marks) May 18, 2022 by Tile 0 Created on May 18, 2022 By Tile ❤ Daily रिविजन टेस्ट- 1 ❤ Telegramरिविजन टेस्ट मध्ये चुकायचं नाही 1 / 50 राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? निफाड पिंपळगाव तळेगाव राजगुरुनगर 2 / 50महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? 7 8 9 10 3 / 50 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत? रायगड ठाणे रत्नागिरी मुंबई 4 / 50रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात? आंबा फणस काजू कोकम नारळ-सुपारी यापैकी सर्व 5 / 50सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे? 420 440 470 520 6 / 50महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 600 700 800 720 7 / 50खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर 8 / 50महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर यवतमाळ पुणे अहमदनगर 9 / 50महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 308.60 लाख हेक्टर 10 / 50महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यापैकी नाही 11 / 50खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.? मराठी हिंदी संस्कृत यापैकी नाही 12 / 50मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? फारशी व पोर्तुगीज इंग्रजी व संस्कृत कानडी व संस्कृत यापैकी नाही 13 / 50मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने......च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. माधव चितळे रंगनाथ पठारे अविनाश मोरे यापैकी नाही 14 / 50मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती तिला....असे म्हणतात. मोडी लिपी उलटी लिपी सरळ लिपी यापैकी नाही 15 / 50'भाषा' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? वर्ण भाष वाक्र यापैकी नाही 16 / 50लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? वाचन चिंतन मनन लेखन 17 / 50'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो? 1 मे 27 फेब्रुवारी 27 मार्च यापैकी नाही 18 / 50मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो? गोव्यात महाराष्ट्रात कर्नाटकात यापैकी नाही 19 / 50भाषेचे एकूण मुख्य किती प्रकार आहेत. 2 3 4 5 20 / 50मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? संस्कृत मराठी संस्कृत प्राकृत इंग्रजी संस्कृत यापैकी नाही 21 / 5021 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 22 / 50सर्वात लहान मूळ संख्या कोणती 1 3 6 2 23 / 505 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 6 या अंकाला मोजतो ? 10 19 25 यापैकी नाही 24 / 5063426 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ? 500 1000 2000 3000 25 / 50खालीलपैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे ? शाळा सुटली तशी मुले बाहेर पळाली. आपण कुठे आहोत याचा अंदाज येतो. एके दिवशी त्यांनी शाळेत एक प्रयोग केला. उत्तम निवेदन तंत्रामुळे खुलत जाते. 26 / 5022 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 750 450 850 442 27 / 50पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? 71-73 41-43 55-57 59-61 28 / 5045 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 29 / 5026 नंतर क्रमाने येणारी 5 विषम संख्या सांगा? 40 37 35 41 30 / 50300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 31 / 50कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे___ या खाड्यांनी निश्चित केली आहे. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी वसई व तेरेखोलची खाडी डहाणूची व तेरेखोलची खाडी वसई व कर्लीची खाडी 32 / 50'सरहद्द गांधी' म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान म. गांधी मो. अली जीना यापैकी नाही 33 / 50पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? आळे तुषार ठिबक प्रवाह 34 / 50श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान .... ची सामुद्रधुनी आहे. पाल्क आदम मन्नर जाफना 35 / 50'रेफ्रिजरेटर' चा शोध कोणी लावला? कोल्ट पार्किन्स टेलर व यंग यापैकी नाही 36 / 50एका रक्कमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860रु. आहे तर व्याजाचा दर किती 7.5% 12% 10% 15% 37 / 504 टेबलांची विक्री ही 5 टेबलांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? 25% नफा 20% नफा 20% तोटा यापैकी नाही 38 / 50खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? तिर्थस्थान तीर्थस्थान तिर्थस्थाण यापैकी नाही 39 / 50उत्क्रांती म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात होणारा बदल अचानक होणारा बदल सावकाश होणारा बदल एकाकी होणारा बदल 40 / 50राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येतो ? कलम 360 कलम 358 कलम 356 यापैकी नाही 41 / 50मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो/ सिल्वर क्लोराइड सोडियम नाइट्रेट सिल्वर नाइट्रेट पोटॅशियम नायट्रेट 42 / 50 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान ओडिशा 43 / 50 गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? मिझोराम मणिपूर सिक्किम त्रिपुरा 44 / 50प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य क्रम येईल.?995,724, 507, 338,? 216 212 211 205 45 / 50जर HOT हा शब्द 91621 असा लिहितात तर ब हा शब्द कसा लिहावा? 2 3 4 5 46 / 50 बँकांची बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? नाबार्ड SBI RBI ICICI 47 / 50खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा? क्लेश किळस कळश घास तद्भव शब्द म्हणजेच मराठी भाषेत संस्कृत मधून बदल होऊन आलेले शब्द.ग्रास या शब्दाचे घास हे शब्द बदलून मराठीमध्ये आले.48 / 50 पालघर धुळे नंदुरबार जळगाव 49 / 50 बँक ऑफ महाराष्ट्रा चे मुख्यालय कोठे आहे? नागपूर दिल्ली मुंबई पुणे 50 / 50 जगातील सर्वात मोठी नदी कोणती? ॲमेझॉन गंगा मिसिसिपी नाईल Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)