रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट

0

रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

हार और जीत का सौदा मन ही तय करता    

 है मान लिया तो हार , ठान लिया तो जीत....!!

 

आजची रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

2 / 15

रायगड जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

3 / 15

रायगड जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ?

4 / 15

रायगड जिल्ह्यात शिरढोण येथे कोणत्या क्रांतिकारकाचे जन्मस्थान आहे ?

5 / 15

रायगड जिल्ह्यात कोणते खनिज आढळते ?

6 / 15

रायगड जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी गणेशाची स्थानिक कोठे आहेत ?

7 / 15

रायगड जिल्ह्यात खोपोली येथे कोणते केंद्र आहे ?

8 / 15

रायगड जिल्ह्यात कोणते प्रमुख पीक घेतले जाते ?

9 / 15

रायगड जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ?

10 / 15

रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ?

11 / 15

रायगड जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?

12 / 15

रायगड जिल्हा मध्ये किती तालुके आहेत? 

13 / 15

रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?

14 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक....... रोजी झाला.

15 / 15

रायगड जिल्ह्यात. ..... येथे "भात संशोधन केंद्र" आहे.

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!