PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ स्पेशल टेस्ट 😍

सर्वांनी सोडावा.
All the best 👍♥️

1 / 15

खालीलपैकी कोणता कालवा सुरू झाल्यामुळे मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार बनले?

2 / 15

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली?

3 / 15

भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

4 / 15

मुंबई सोबतच भारतातील कोणत्या शहरात नगरपाल (शेरीफ ) हे पद अजूनही अस्तित्वात आहे.

5 / 15

आशिया खंडामधील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील.....येथे आहे.

6 / 15

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चे आधीचे नाव काय होते?

7 / 15

मुंबई चा समुद्र किनाऱ्याचे शेवटचे टोक कुठे आहे?

8 / 15

मुंबईतील घोड्यांचा रेसचा ट्रॅक कोणत्या नावाने ओळखला जातो.

9 / 15

.... ही जगातील पहिली धरण विरोधी चळवळ होती.

10 / 15

मुंबई मधील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?

11 / 15

एप्रिल 2020 रोजी कोरणा केअर विमा पॉलिसी कोणी सुरू केली?

12 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा साष्टी बेटावर वसलेले आहे.

13 / 15

अठराशे 54 मध्ये कावसजी दावर यांनी कोणत्या नावाने भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू केली?

14 / 15

अवकाश विज्ञानाशी निगडित असलेले मुंबईतील पर्यटन स्थळ कोणते?

15 / 15

भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कधी सुरू झाले?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!