भूगोल स्पेशल टेस्ट June 22, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल टेस्ट ( महाराष्ट्र प्राकृतिक )♥️ Telegramभूगोल या महत्वाच्या विषयावर ही टेस्ट आहे.महाराष्ट्र प्राकृतिक या वरील imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिले आहेत.All the best👍♥️ 1 / 15खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे. 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर 15°44' दक्षिण ते 22°6' दक्षिण 15°33' उत्तर ते 22°8' उत्तर 15°33' दक्षिणा ते 22°8' दक्षिणा 2 / 15खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. मध्य प्रदेश छत्तीसगढ ओडिसा राजस्थान 3 / 15महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 200.60 लाख हेक्टर 207.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 4 / 15महाराष्ट्राच्या पूर्वेस.........राज्य आहे. उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात गोवा 5 / 15महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत...... टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 6 / 15महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सातपुडा पर्वत सह्याद्री पर्वत निलगिरी पर्वत अरवली पर्वत 7 / 15माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा....... जवळ आहे. लोणावळा नेरूळ नेरळ पुणे 8 / 15विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात...........प्रकारचे खडक आढळतात. धारवाड आर्कियन कडाप्पा विंध्ययन 9 / 15महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. दक्षिणेकडील मध्य भाग उत्तरेकडील पश्चिमेकडील 10 / 15महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे. सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 11 / 15महाराष्ट्राच्या उत्तरेस......... पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस......... टेकड्या आहेत. सह्याद्री आणि नंदुरबार सातपुडा आणि गाविलगड बालाघाट आणि भामरागड गाविलगड आणि महादेव 12 / 15सापुतारा : गुजरात : : पाल 😕 महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश 13 / 15.........ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा-अजिंठा 14 / 15सातमाळा-अजिंठा डोंगररांग कोणत्या खोऱ्यास विभागते. गोदावरी- तापी गोदावरी -भीमा तापी -भीमा तापी -नर्मदा 15 / 15महाराष्ट्राचा..........% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. 90% 70% 80% 50% Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp