PYQ स्पेशल टेस्ट no. 778 April 16, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.778 TelegramAll the best 👍❤️winner वो होता है जो बार बार हारने के बाद भी एक बार ओर प्रयास करे। आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्रातील......... हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. मराठवाडा विदर्भ कोकण मुंबई 2 / 15ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हॉइसरॉय.........होते. लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड आयर्विन 3 / 15नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी सरोजिनी नायडू 4 / 15मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 5 / 15आंबा घाट कुठून कोठे जाताना येतो ? पुणे ते सातारा कोल्हापूर ते रत्नागिरी पुणे ते नाशिक गोवा ते सिंधुदुर्ग 6 / 15कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ? ब्राम्ही खरोष्ठी मोडी देवनागरी 7 / 15सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ? 5 6 8 3 8 / 15धातू साधित विशेषण कोणते ? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 9 / 15खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा . पळवते बसतो पाहतो यापैकी नाही 10 / 15विरजण घालणे काही न चालू देणे निरुत्साही करणे नष्ट करणे बदल करणे 11 / 1510 मुलांना 20 kg साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल ? 5 10 30 20 12 / 15300 सेकंद = किती तास ? 1/12 तास 1/15 तास 1/18 तास 1/8 तास 13 / 15खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे ? 3,257 35,721 32,587 537 14 / 156 संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ? 66.5 69 68.5 67 15 / 1527 ची 12 पट ही 36 ची किती पट ? 8 पट 6 पट 9 पट 16 पट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp