PYQ स्पेशल टेस्ट no. 778 April 16, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.778 TelegramAll the best 👍❤️winner वो होता है जो बार बार हारने के बाद भी एक बार ओर प्रयास करे। आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्रातील......... हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. मराठवाडा विदर्भ कोकण मुंबई 2 / 15ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हॉइसरॉय.........होते. लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड आयर्विन 3 / 15नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी सरोजिनी नायडू 4 / 15मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 5 / 15आंबा घाट कुठून कोठे जाताना येतो ? पुणे ते सातारा कोल्हापूर ते रत्नागिरी पुणे ते नाशिक गोवा ते सिंधुदुर्ग 6 / 15कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ? ब्राम्ही खरोष्ठी मोडी देवनागरी 7 / 15सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ? 5 6 8 3 8 / 15धातू साधित विशेषण कोणते ? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 9 / 15खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा . पळवते बसतो पाहतो यापैकी नाही 10 / 15विरजण घालणे काही न चालू देणे निरुत्साही करणे नष्ट करणे बदल करणे 11 / 1510 मुलांना 20 kg साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल ? 5 10 30 20 12 / 15300 सेकंद = किती तास ? 1/12 तास 1/15 तास 1/18 तास 1/8 तास 13 / 15खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे ? 3,257 35,721 32,587 537 14 / 156 संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ? 66.5 69 68.5 67 15 / 1527 ची 12 पट ही 36 ची किती पट ? 8 पट 6 पट 9 पट 16 पट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)