PYQ special test no.764 April 13, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.764 Telegram All the best 👍❤️ ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, धनाचे संरक्षण तुम्हाला करावे लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते. आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? सुरतगड बिकानेर जोधपुर जैसलमेर 2 / 15 ........ या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला आहे. अभ्रक जिप्सम बॉक्साइड मॅगनीज 3 / 15 खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही ? वाशिम वर्धा यवतमाळ अकोला 4 / 15 चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? विजय केळकर वाय. व्ही. रेड्डी रंगराजन एस. सी. मुखर्जी 5 / 15 ....... हा भारताचा संगीताचा पाया मानला जातो . ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 6 / 15 विसर्ग हा एक...... वर्ण आहे. तालव्य औष्ठ कंठ्य दंतलव्य 7 / 15 विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रुपाला........ म्हणतात. साधी ते शब्द संयुक्त व्यंजन सामान्य रूप संधी 8 / 15 ' कटक ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. स्वेद सैन्य कठीण कष्टी 9 / 15 देवासमोर सतत तेवत असणारा दिवा समई निरंजन नंदादीप पंचारती 10 / 15 राईचा पर्वत करणे त्रास देणे अतिशयोक्ती करणे अर्थ नसणे भाग्यवंत होणे 11 / 15 9000 च्या 30 % च्या 30 % म्हणजे किती ? 810 243 540 यापैकी नाही 12 / 15 एका व्यक्तीचा जन्म सोमवार दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ? मंगळवार बुधवार गुरुवार शनिवार 13 / 15 46 , 56 , 67 , 80 , 88 , ? 99 100 104 106 14 / 15 1 की. मी. म्हणजे......... से. मी. 1000 10000 100000 1000000 15 / 15 एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ? 60 72 80 90 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp