मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 13, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्य प्रकार ) TelegramAll the best 👍❤️ थोड़ा सब्र रखो अभी इम्तेहान जारी है, वक़्त खुद कहेगा चल अब तेरी बारी है!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य 2 / 15' तू इथून निघून जा ' या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य आज्ञार्थी वाक्य संयुक्त वाक्य 3 / 15वाक्यर्थ्याला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे...... वाक्य पृथक्करण वाक्य रूपांतर वाक्य संकलन संयुक्त वाक्य 4 / 15दिव्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो ' प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानार्थक इच्छाप्रदर्शक 5 / 15' आकाशात ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 6 / 15' भारत हा माझा देश आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र संयुक्त केवल उद्गारार्थी 7 / 15' चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 8 / 15' जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? ' या वाक्याचा प्रकार ओळखा . विधानार्थी प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य केवल वाक्य 9 / 15' तानाजी लढत होता आणि तो पडला ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? संयुक्त मिश्र केवल साधे 10 / 15आता त्याने हट्ट सोडावा. प्रश्नार्थक विध्यर्थी उद्गारार्थी नकारार्थी 11 / 15' जो करेल तो भरेल ' वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी सर्व 12 / 15' चांगले काम करा ' वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ? वाईट काम करू नका. वाईट काम करा. चांगले काम करू नका. यापैकी नाही. 13 / 15' जे चकाकते ते सोने नसते ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल मिश्र संयुक्त यापैकी नाही 14 / 15' अरेरे ! काय ही तुझी दशा! ' प्रश्नार्थी विधानार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी 15 / 15वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ? 04 03 05 02 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp