PYQ special test no. 699 March 26, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.699 TelegramAll the best 👍❤️विचार असे मांडाकितुमच्या विचारांवरकुणीतरी विचार केलाच पाहिजे....!!अजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ? राजस्थान महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात 2 / 15खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मरियाना सुंदा 3 / 15खालीलपैकी कोणता दिवस ' पोलीस स्मृति दिन ' म्हणून भारतात पाळला जातो ? 30 जानेवारी 21 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 31 ऑक्टोबर 4 / 15फेसबुक या वेबसाईट चा जनक कोण आहे ? बिल गेट्स लॅरी पेज मार्क झुकरबर्ग सर्जी ग्रीन 5 / 15' गेट वे ऑफ इंडिया ' हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ? 1881 1911 1902 1891 6 / 15खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तू तो मी यापैकी नाही 7 / 15खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ? सातत्यदर्शक स्थितीदर्शक गतीदर्शक निश्चयदर्शक 8 / 15नामाचे मुख्य प्रकार किती ? 2 3 4 5 9 / 15' आज सण आहे पण खिशात पैसे नाही ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 10 / 15ग्यानबाची मेख ग्यानबाचे गूढ बोलणे ज्ञानियाचे श्रेष्ठ तत्वज्ञान ग्यानबाच्या छोट्या कृतींचा मोठा अर्थ अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट 11 / 15नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल ? 3 15 11 12 12 / 15A व B च्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 असून त्याच्या वयामधील फरक 30 वर्ष आहेत तर A चे आजचे वय किती ? 45 40 30 35 13 / 15150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्यांचा पुन्हा शेकडा 60 काढला. तर त्या मूळची संख्या कितीने कमी झाली ? 96 54 90 30 14 / 15पाच संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? 19 21 23 यापैकी नाही 15 / 1510 सेमी त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ? 225 116 125 81 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)