PYQ स्पेशल टेस्ट no. 695 March 25, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.695 TelegramAll the best 👍❤️स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटन वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिला महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 2 / 15मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 3 / 15गरबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ? राजस्थान गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश 4 / 15कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळते ? रायगड गोंदिया वाशिम सोलापूर 5 / 15पांढरे सोने कशास म्हटले जाते ? रेडियम हेलियम क्विक सिल्वर प्लॅटिनम 6 / 15सिंह : छावा : : घोडा : ? कोकरू पाडस शिंगरू खेचर 7 / 15व्यंजन + स्वर = ? द्वित्त जोडाक्षर अक्षर संयुक्त व्यंजन 8 / 15धातू साधित विशेषण कोणते ? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 9 / 15' त्याने साप मारला ' प्रयोग सांगा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही 10 / 15' चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर...... ' म्हण पूर्ण करा. शिकारी कसाई भागुबाई गवई 11 / 152 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ? तीन दिवस चार दिवस पाच दिवस दोन दिवस 12 / 15450 रुपये क्विंटल या दराने 5 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल ? 225 रुपये 22.50 रुपये 11.25 रुपये 72.5 रुपये 13 / 15सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ? 66.5 68 68.5 69 14 / 15एक वस्तू 1,195 रुपयाला विकली तर 5 टक्के तोटा होतो 5 टक्के नफा होण्यासाठी वस्तू किती रुपयास विकावी ? 2,205 2,180 2,165 2,155 15 / 1580 गुणांच्या परीक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती गुण मिळाले असावेत ? 70 72 60 64 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp