PYQ स्पेशल टेस्ट no. 695

0

PYQ स्पेशल टेस्ट no.695

All the best 👍❤️

स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत....!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटन वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिला महिला मानकरी कोण ?

2 / 15

मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

3 / 15

गरबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?

4 / 15

कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळते ?

5 / 15

पांढरे सोने कशास म्हटले जाते ?

6 / 15

सिंह : छावा : : घोडा : ?

7 / 15

व्यंजन + स्वर = ?

8 / 15

धातू साधित विशेषण कोणते ?

9 / 15

' त्याने साप मारला ' प्रयोग सांगा.

10 / 15

' चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर...... ' म्हण पूर्ण करा.

11 / 15

2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ?

12 / 15

450 रुपये क्विंटल या दराने 5 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल ?

13 / 15

सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ?

14 / 15

एक वस्तू 1,195 रुपयाला विकली तर 5 टक्के तोटा होतो 5 टक्के नफा होण्यासाठी वस्तू किती रुपयास विकावी ?

15 / 15

80 गुणांच्या परीक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती गुण मिळाले असावेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!