PYQ Special test no.241

0

PYQ स्पेशल टेस्ट no.241

All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 31

भारताने राफेल विमान साठी कोणत्या देशासोबत करार केला होता ?

2 / 31

भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ?

3 / 31

पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते ?

4 / 31

' रायटर्स बिल्डिंग ' ही पाश्चात्त्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे?

5 / 31

' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ?

6 / 31

' कॅलीम्पाग ' हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ?

7 / 31

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे ?

8 / 31

' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

9 / 31

...... हा वायू गोबर वन नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो.

10 / 31

...... या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो.

11 / 31

...... यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो ?

12 / 31

बांबू म्हणजे एक प्रकारचे.......होय.

13 / 31

एकपेशीय प्राण्यास.......असे म्हणतात.

14 / 31

उस्मानाबाद जिल्ह्यात....... येथे जैन मुनि शांतीसागर यांची समाधी आहे.

15 / 31

खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते ?

16 / 31

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?

17 / 31

जेवण : भोजन : : झोप : ?

18 / 31

माझा चष्मा आण. यातिला ' आण ' हे कोणते क्रियापद आहे ?

19 / 31

आपल्या स्वभाविक बोलण्याला काय म्हणतात ?

20 / 31

केवलप्रयोगी अव्यय......असतात.

21 / 31

' राम सतत गावी जात असे. ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे.

22 / 31

संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला अशा शब्दांना काय म्हणतात ?

23 / 31

ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला.....म्हणतात.

24 / 31

पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो......समास आहे.

25 / 31

अकलेचा खंदक म्हणजे....

26 / 31

राजेशच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये , 20 रुपये च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?

27 / 31

माझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

28 / 31

बस भाडे शेकडा 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनी शेकडा दहा ने वाढविले. तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाले ?

29 / 31

सुरेश गीताचा भाऊ , गीता लताची मावशी , लता पुष्पा ची बहिण, तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते ?

30 / 31

रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मी. असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील ?

31 / 31

कोणता अंक मोठा आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!