PYQ Special Test no.224

0

PYQ स्पेशल टेस्ट no.224

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 28

खालीलपैकी या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे ?

2 / 28

संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही ?

3 / 28

ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही ?

4 / 28

खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही ?

5 / 28

वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

6 / 28

खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही ?

7 / 28

....ह्या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहेत.

8 / 28

डेसिबल या एककाने काय मोजतात ?

9 / 28

' लोणार ' हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 28

तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो ?

11 / 28

' निश्चल ' संधी विग्रह करा .

12 / 28

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा.

13 / 28

' चतुर्भुज होणे ' अर्थ सांगा.

14 / 28

' जलद ' अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

15 / 28

विरुद्धार्थी शब्द ओळखा. ' इष्ट '

16 / 28

शब्दयोगी अव्यय ओळखा. " माझ्या शाळेपुढे मैदान आहे. "

17 / 28

" आई मुलांना जेवायला वाढत होती. " काळ ओळखा.

18 / 28

' विद्यार्थ्यांना ' विभक्ती ओळखा.

19 / 28

अनेकवचन लिहा.' उंदीर '

20 / 28

युवराजची काकू ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण ?

21 / 28

अर्जुन आणि आर्यन यांच्या वयाची बेरीज 11 आहे. तर आणखी दोन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल ?

22 / 28

विनोद हा सचिन पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?

23 / 28

आरसा : ? : : दिवा : प्रकाश

24 / 28

वर्ष , महिना , ? , दिवस , तास

25 / 28

गटात न बसणारा शब्द ओळखा.

26 / 28

AZ , BY , CX , ?

27 / 28

दोन वाजलेले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल ?

28 / 28

श्याम रांगेमध्ये पुढून आठवा मागून तेरावा क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!