PYQ special test game June 14, 2022 by Ashwini Kadam 0 Previous Year Question ♥️ TelegramAll the best👍If you want success,You have to start acting,Feeling and being successful....!♥️ 1 / 21चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? अफगाणिस्तान इराक कुवेत इराण 2 / 21यशदा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1963 1983 1990 1995 3 / 21कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा " साथ रोग कायदा ", ब्रिटिशांना.... साली प्लेगचा साथीत केला होता. 1897 1898 1920 1919 4 / 21राजा केळकर वास्तुसंग्रहलय खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुंबई पुणे कऱ्हाड 5 / 21न, ज, व,रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल? रा ज व न 6 / 21AGMARK म्हणजे काय? वस्तूचे नाव विपणन संशोधन संस्था सरकारी सहकारी संस्थेमार्फत पुरविण्यात येणारी अंडी शेती उत्पादनावरील चिन्ह 7 / 21अनुशिलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना... येथे स्थापना करण्यात आली? बंगाल पंजाब बिहार तामिळनाडू 8 / 21ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? पुरनियंत्रण पूर व्यवस्थापन वाढीव दुध उत्पादन व संकलन वाढीव अन्न उत्पादन 9 / 21मृण्मयी वर्षाला म्हणाली, " तुझा भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण? मावशी भावजय आत्या नणंद 10 / 21एका आयताकृती शेताची लांबी 1:2 किमी असून त्यांनी रुंदी 400 मी आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा. 1:2 2:1 1:3 3:1 11 / 21हत्तीला वाघ, वाघाला हरीण म्हणले, हरणाची सिंह म्हंटले, सिहाला कोल्हा म्हंटले, तर जंगलाचा राजा कोण? हरीण वाघ सिंह कोल्हा 12 / 21जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 13 / 21चहापाणी, भाजीपाला, मिठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तत्पुरुष समाहार द्वद्व बहुवृही अव्यवीभाव 14 / 21" स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया " ही मोहीम.... शी संबंधित आहे? शिक्षण खेळ उद्योग मनोरंजन 15 / 21कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1890 1884 1887 1876 16 / 21पसरणी घाट कोणत्या रस्त्याचे प्रवास करताना लागतो? पुणे - बंगलोर कराड - चिपळूण सातारा - पाटण पुणे - महाबळेश्वर 17 / 21उच्च न्यायालयाचा न्यायाधीशचे निवृत्तीचे वय किती आहे? 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 58 वर्ष 18 / 21मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? सातारा वाई कराड फलटण 19 / 21" दिपोत्सव " या संधीची योग्य फोड करा. दीपा + उत्सव दिपो + उत्सव दीप + उत्सव दीपो + उत्सव 20 / 21एक रेडिओ 4800 रुपयाचा विकल्याने 25% टक्के तोटा, तर रेडिओची मूळ किंमत किती असेल? 6400 3600 7200 6000 21 / 21' किती मौजे दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी ' हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? जीवन लहरी पृथ्वी प्रणयप्रभा मालिनी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp