PYQ Special Test July 6, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best👍♥️ 1 / 20420 लिटर पाण्याने पूर्ण भरलेल्या टाकीतून 4/7 भाग पाणी काढून घेतले ; तर किती लिटर पाणी काढून घेतले? 180 ली 220 ली 280 ली 240 ली 2 / 20एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? 6 8 12 10 3 / 20धातूसाधित नाम नसलेला पर्याय ओळखा? पळणे रडू हसू सत्य 4 / 20At the feet of Mahatma Gandhi - या पुस्तकाचे लेखक कोण? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ भाई डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित मोतीलाल नेहरू 5 / 20महाराष्ट्र भूषण 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला? आशा भोसले लता मंगेशकर रोहित शर्मा सिंधुताई सपकाळ 6 / 20खालीलपैकी कोण प्रसिद्ध संतूर वादक आहेत? आभा रानडे श्रुती अधिकारी अनुष्का शंकर मोनाली ठाकुर 7 / 20भगिनीमंडळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? हिंदी देशी तत्सम तद्भव 8 / 20भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणते? हरियाणा बिहार महाराष्ट्र छत्तीसगड 9 / 20मिसिसीपी नदी कोणत्या देशात वाहते? उत्तर अमेरिका चीन इटली ब्राझील 10 / 20" काल म्हणे लोकांनी गडबड केली " या विधानतील अव्यवचा प्रकार ओळखा? व्यर्थ उद्गारार्थी संबोधदर्शक प्रसंशादर्शक यापैकी नाही 11 / 20इटलीची या देशाची राजधानी कोणती? रिओ जाकार्ता रोम यापैकी नाही 12 / 20जगातील सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका यापैकी नाही 13 / 200.123 + 12.3 + 0.0123 + 1.23 = किती? 13.776 13.6563 13.6653 13.5663 14 / 20पुढीलपैकी कोणती वनस्पती परपोषी पोषण करते? बाभूळ बांबू अमरवेल गुलमोहर 15 / 20ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा? तुलनावाचक विरोध वाचक कैवल्यवाचक विनिमयवाचक 16 / 20पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 16/5 10/3 22/7 19/6 17 / 20अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा? प्रवेश जोर अभिमान अभिनय 18 / 20एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषाएवढे काम करीत असल्यास,तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? 15 8 12 10 19 / 20विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचणी राजा होता. नामसधित विशेषण गुनविशेषण सर्वनामिक विशेषण समासघटित विशेषण 20 / 20शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज कोणते? बोनस अनुदान तारण तगाई Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp