PYQ स्पेशल टेस्ट June 30, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the best 👍♥️ 1 / 15खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा. ओहो ! ती पहा सिध्दी आली ! शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस ! येणार असेल तर येईना बापडा ! अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय. 2 / 15महाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हा परिषद किती आहेत ? 34 35 36 37 3 / 15संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’ परवानगी घेतल्याशिवाय आत आत येण्यासाठी परवानगी लागते परवानगी घ्या आणि आत या आत येताना परवानगी घ्या 4 / 15ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा. कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास 5 / 15खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे? ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’ करण संप्रदान अपादान अधिकारण 6 / 1572 : 56 :: ? : 30 32 36 50 46 7 / 15आंबोली घाट कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे? सावंतवाडी ते बेळगाव कोल्हापूर ते पणजी कराड ते चिपळूण यापैकी नाही 8 / 15पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ? इस्पितळ कोबी तबियत पॉकेट 9 / 15‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ? गाय शेळी म्हैस कुत्री 10 / 15‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ – प्रयोग प्रकार ओळखा. समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी यापैकी नाही 11 / 15‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे? उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी 12 / 15“मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 13 / 15खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ? ‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले 14 / 15गटातील विसंगत घटक ओळखा ? लोखंड पारा तांबे जस्त 15 / 15अप्पलपोटा म्हणजे ? स्वतः चा फायदा करणे अघाशी खूप खाणारा आपले पोट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp