भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट June 30, 2022 by Ashwini Kadam 0 भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट 😇 Telegramमाणसाच्या अंगी कोणतेही काम करण्यासाठी जिद्द हवी असते, कारण त्यामुळे तर आपले काम चालल्यारीतीने पार पडते आणि आपल्याला त्या कामात यश मिळते.All the best👍♥️ 1 / 15कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. अमेरिका इंग्लंड भारत यापैकी नाही 2 / 15भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही. संघराज्य संसदीय शासन पद्धत स्वतंत्र न्याय व्यवस्था दुहेरी नागरिकत्व 3 / 15भारतीय संसदय व्यवस्थेचा...... हा केंद्रबिंदू आहे. मुख्यमंत्री महाधिवक्ता पंतप्रधान महान्यायवादी 4 / 15खालीलपैकी कोणत्या सभागृहचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो. लोकसभा विधानसभा राज्यसभा विधानपरिषद 5 / 15भारताचे राष्ट्रपती पदाकारिता किमान वय किती असावे लागते. 25 30 35 50 6 / 15भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहसाठी करतात. राज्यसभा लोकसभा विधानसभा विधानपरिषद 7 / 15भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे. मुक्त आर्थिक धोरण परस्परावलंबन अलिप्तवाद अन्विक विकास 8 / 15भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो. 16 18 21 25 9 / 15भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पं. जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी डॉ. राजेंद्र प्रसाद यापैकी नाही 10 / 15भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे. छ्तीसगड झारखंड तेलंगना उत्तराखंड 11 / 15....... हा भारताचा संविधात्मक प्रमुख असतो. राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल सरन्यायधीश 12 / 15घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे. केंद्र सरकार राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय भारतीय संसद 13 / 15भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ 14 / 15भारताचे पहिले उपापंतप्रधान कोण होते? सरदार पटेल लालकृष्ण अडवाणी सी. राजगोपालाचारी मोराजी देसाई 15 / 15उच्च न्यायालयातील न्यायधीश्यांची नेमणूक कोण करते? संसद विधानसभा राज्यपाल राष्ट्रपती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp