PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ स्पेशल टेस्ट 😍

PYQ म्हणजेच यामध्ये होऊन गेलेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका यातील imp प्रश्न असतात.
जे प्रश्न परत परत विचारले जातात, तेच प्रश्न या टेस्ट मध्ये असतात. म्हणून सर्वांनी विचार करून सोडावा. 😍

All the best👍

1 / 21

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण?

2 / 21

नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे?

3 / 21

बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात?

4 / 21

राजा रवि वर्मा हे प्रख्यात........होते.

5 / 21

"संवाद कौमुदी" कोणाशी संबंधित आहे?

6 / 21

मृतोपजीवी सजीव........ हा आहे.

7 / 21

खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमूळ असतात?

8 / 21

घरातील सर्व विद्युत उपकरणे.......दाखवतात.

9 / 21

महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून..........ओळखला जातो.

10 / 21

जगातील सात समुद्रातील यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय......... आहे.

11 / 21

भारतातील पहिले इ - कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे?

12 / 21

खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो?

13 / 21

कोणतेही विशेष नाम....... असते.

14 / 21

धातुसाधित विशेषण कोणते?

15 / 21

पुढील मन पूर्ण करा.- 'चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर........'

16 / 21

'किल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

17 / 21

सोने : दागिने : : लाकूड : ?

18 / 21

169 : 81 : : 100 : ?

19 / 21

खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे?

20 / 21

भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती?

21 / 21

1 वर्ष 9 महिने म्हणजे किती वर्ष....?

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍💫

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!