👆🎯पुणे महानगरपालिका जाहिरात 2022…
पदे : 444
अर्ज भरणे:- 20 जुलै ते 10 ऑगस्ट 2022
लिपिक पासून निरीक्षक पर्यंत भरपूर जागा आहेत…
संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे.
परीक्षेचे स्वरूप –
परीक्षा ऑनलाईन असणार आहे.
शंभर प्रश्न असतील.
सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतील.
विषय :-
मराठी, गणित,बुद्धिमत्त,इंग्रजी,तांत्रिक विषयावर 40 प्रश्न व सामान्य ज्ञान..
👇👇 जाहिरात PDF डाउनलोड लिंक 👇👇
पुणे महानगरपालिका जाहिरात pdf डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही तुमचे आहार्ता बसत असेल तर नक्की या साठी प्रयत्न करा. याला कॉम्पिटिशन खूप कमी आहे.