Previous year question July 23, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 10एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावे लागेल? 4400 1670 7610 7160 2 / 10कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय आहे? 11 13 14 16 3 / 10कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 आली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? गार्डन चीली गार्डन ट्रेसर गार्डन कायझन गार्डन लीला 4 / 10भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदार संघ कोणता? जैसलमेर राजस्थान लडाख जम्मू आणि काश्मीर इटानगर कांगडा हिमाचल प्रदेश 5 / 10रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ओब्रो अन्टनो टायबर ॲमेझॉन 6 / 10राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पूर्णा भीमा नीरा भोगावती 7 / 104500 सेमी =? किमी 0.45 4.5 0.045 0.0045 8 / 1019 जुलै 1969 चाली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण झा 12 14 13 16 9 / 10भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ऍलन ह्यूम लोर्ड कर्जन रोबोट कलाईव्ह यापैकी नाही 10 / 10राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्ण पेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण? राम मोहन कृष्णा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp