Previous year question July 23, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 10एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावे लागेल? 4400 1670 7610 7160 2 / 10कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय आहे? 11 13 14 16 3 / 10कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 आली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? गार्डन चीली गार्डन ट्रेसर गार्डन कायझन गार्डन लीला 4 / 10भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदार संघ कोणता? जैसलमेर राजस्थान लडाख जम्मू आणि काश्मीर इटानगर कांगडा हिमाचल प्रदेश 5 / 10रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ओब्रो अन्टनो टायबर ॲमेझॉन 6 / 10राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पूर्णा भीमा नीरा भोगावती 7 / 104500 सेमी =? किमी 0.45 4.5 0.045 0.0045 8 / 1019 जुलै 1969 चाली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण झा 12 14 13 16 9 / 10भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ऍलन ह्यूम लोर्ड कर्जन रोबोट कलाईव्ह यापैकी नाही 10 / 10राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्ण पेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण? राम मोहन कृष्णा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)