Police bharti test.439 | special gk test November 1, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. तिरुवनंतपूरम चेन्नई कन्याकुमारी मदुराई 2 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. नाशिक अमरावती रायगड ठाणे 3 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? तेजस्वी यादव फागू चव्हाण यापैकी नाही नितीश कुमार 4 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल 5 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2005 2007 2004 2006 6 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. अवधच्या बेगम यापैकी नाही बेगम साहिबा बडी बेगम 7 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2023 2024 2026 2025 8 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आशिया यापैकी नाही आफ्रिका युरोप 9 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? बांगलादेश भारत चीन ब्राझील 10 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य यापैकी नाही हिवाळ्यात पडणारा पाऊस 11 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गोदावरी महानदी नर्मदा गंगा 12 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? महाराष्ट्र आंध्र प्रदेश यापैकी नाही मध्य प्रदेश 13 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. ढाका चितगाव हुगळी कलकत्ता 14 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 11 10 9 12 15 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर वासुदेव बळवंत फडके नाना पाटील लोकमान्य टिळक 16 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) 17 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मराठे शीख राजपूत मुघल 18 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 6 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर 19 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? तांत्रिक शिक्षण आरोग्य शिक्षण कृषी शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण 20 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र हिमाचल प्रदेश 21 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1896 1906 1897 1875 22 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? जेम्स हिकी राजाराम मोहनरॉय मार्च मेन बाळशास्त्री जांभेकर 23 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकुंदराव पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे 24 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय बेटे भारतीय सागर भारतीय द्विपकल्प यापैकी नाही 25 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? यापैकी नाही अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन अशोक कोठारी 26 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . असहकार सविनय कायदेभंग रौलेट विरोधी सत्याग्रह छोडो भारत 27 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? गुप्त कालखंड मौर्य कालखंड मोघल कालखंड सलतनत कालखंड 28 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? रंगनाथ पठरे भारत सासणे यापैकी नाही सुभाष देसाई 29 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. चिली आणि बोलेव्हीया पेरू आणि बोलेव्हीया इक्वेडॉर आणि कोलंबिया अर्जेंटिना आणि चिली 30 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर पाचव्या वर्षी दरवर्षी दर दुसऱ्या वर्षी दर तिसऱ्या वर्षी 31 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? लोकमान्य टिळक स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिबा फुले बाळशास्त्री जांभेकर 32 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? पहिले दुसरे चौथे तिसरे 33 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? न्या. गोखले गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले लोकमान्य टिळक 34 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज महर्षी कर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 35 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील डॉ. बापूजी साळुंखे 36 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zi Zn Z Ze 37 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान आसाम 38 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 38 40 37 35 39 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. गुजरात ओरिसा उत्तर भारत दक्षिण भारत 40 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ आयातील घट आयातीत वाढ निर्यातीत वाढ 41 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू 42 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? लोकमान्य टिळक न्या. गोखले गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले 43 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदगृह आनंदमठ आनंदाश्रम आनंदवन 44 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? बिहार पश्चिम बंगाल कर्नाटक गुजरात 45 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? पाऊस सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही आद्रता वारा 46 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? नानासाहेब पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई कुंवरसिंह 47 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? भरतनाट्यम यापैकी नाही कथ्थक कुचीपुडी 48 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. येमेन अफगाणिस्तान मालदीव इंडोनेशिया 49 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? शंकरराव चव्हाण मोरारजी देसाई वसंतराव नाईक मारोतराव कन्नमवार 50 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र Your score isThe average score is 0% 0% Restart quiz