टेस्ट game – टॉपिक नदीप्रणाली May 7, 2022 by Tile टेस्ट खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की सोडवा… Telegramटेस्ट मुळे 100% तुमचा अभ्यास वाढेल.टेस्ट सोडवण्यासाठी स्टार्ट या बटनावर क्लिक करा. 0 votes, 0 avg 0 टेस्ट game - विषय नदीप्रणाली 😍 👇👇 टेस्ट rule 👇👇एकूण 10 प्रश्न असतील.✅️ जिथे प्रश्न चुकला तिथेच तुम्ही बाद होणार.✅️ म्हणजे एक चूक game मधून बाहेर.✅️ रोज एक टॉपिक वर अशी मजेदार टेस्ट राहील.✅️ यामुळे तुम्हाला टॉपिक चा अभ्यास तगडा होईल. अभ्यासात देखील खूप मदत मिळेल.आजची ही मजेदार टेस्ट 2 वाजता मिळेल.तर तयार आहात का? नसाल तर तयारी करा. आणि चुकू नका. कारण आता चुकीला माफी नाही 💪 1 / 101. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? 1) नरसोबाचीवाडी 2) प्रीतीसंगम 3) कराड 4) कोल्हापूर 2 / 102. गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 1) 90% 2) 49% 3) 75% 4) 20% 3 / 103. खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही? 1) दुधना 2) पूर्णा 3) पांजरा 4) गिरणा 4 / 104. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? 1) महादेव 2) बालाघाट 3) अजिंठा 4) सातपुडा 5 / 105. ___ ही मुळा नदीची उपनदी आहे 1) कृष्णा 2) पावना 3) तापी 4) सिंदफणा 6 / 106. कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? 1) वैतरणा खोरे 2) वैनगंगा आणि वर्धा खोरे 3) कृष्णा खोरे 4) पूर्णा खोरे 7 / 107. जगातील सर्वात लांब नदी कोणती? 1) सिंधी 2) नाईल 3) गंगा 4) ॲमेझॉन 8 / 108. नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते?( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल) 1) पूर्व 2) दक्षिण 3) उत्तर 4) पश्चिम 9 / 109. ___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. 1) कराड 2) महाबळेश्वर 3) कोल्हापूर 4) सातारा 10 / 1010. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? 1) भीमा नदी 2) गोदावरी 3) तापी नदी 4) कृष्णा नदी Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)
1 thought on “टेस्ट game – टॉपिक नदीप्रणाली”