27 जून चा टास्क देत आहे.
👇👇 Ground 👇👇
- 50 मिनिट slow running
- 200 skipping
- 2 मिनिट plank
👇👇 लेखी 👇👇
- पहिले 1-5 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )
- 20 page महाराष्ट्र भूगोल ( सह्याद्री ठोकळा मधून )
- 50 मिनिट मराठी पहिला टॉपिक
- 1 तास गणितं व बुद्धिमत्ता
👇👇 प्रश्नपत्रिका solve करा वेळ लावून 👇👇
उद्या 12 वाजता post केली जाईल ती सोडवा.