पोलीस भरती स्पेशल टेस्ट अलंकार टॉपिक | alankar topic special test | 331

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

अलंकार टॉपिक - पोलीस भरती स्पेशल टॉपिक टेस्ट

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 15
Passing - 10
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 15

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा |

दावी मुखचंद्रमा । सकळिकांशी ।

 

या ओवीतील अलंकार कोणता

2 / 15

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार।।

वरील कडव्यातील अलंकार ओळखा.

3 / 15

' दशभुजा ' कोणत्या प्रकारचा समास आहे ?

4 / 15

लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

5 / 15

खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समास नसणारा पर्याय सांगा

6 / 15

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते अधोरेखित शब्दाचा अलंकार सांगा.

7 / 15

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो?

8 / 15

'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता?

9 / 15

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते - अधोरेखित शब्दाचा अलंकार सांगा.

10 / 15

'स्थिर पल पल जल सलिल' या ओळीतील अलंकार ओळखा.

11 / 15

'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

12 / 15

कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरुक्ती होते तेव्हा ____अलंकार होतो.

13 / 15

' चौकोन ' या शब्दाचा समास प्रकार ओळखा.

14 / 15

खालीलपैकी कर्मधारय समास ओळखा.

15 / 15

खाली दिलेल्या पर्यायातील अनन्वय अलंकाराचे उदाहरण ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

अलंकार व समास टॉपिक टेस्ट

एकूण गुण – 15

Passing – 10

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!