पोलीस भरती स्पेशल टेस्ट no. 339 August 12, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on August 12, 2022 By Tile पोलीस भरती टेस्ट no. 339 Telegram 1 / 24 ...... या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. लिव्हर स्वादुपिंड मुत्रपिंड किडनी 2 / 24 कोणत्या देशास युरोपचे कॉकपीट असे म्हणतात ? युक्रेन यापैकी नाही फ्रान्स स्पेन 3 / 24 नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? अकरणरूपी करणरूपी स्वार्थी यापैकी नाही 4 / 24 NSG म्हणजे काय ? National Security guard National Sergical Agency National Social Agency National Scientific Agency 5 / 24 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ? 548 540 544 545 6 / 24 पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते; कारण प्रकाशाचे अपर्वतन प्रकाशाचे विचलन प्रकाशाचे परावर्तन वुत्क्रमणीयता 7 / 24 ' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ? अफगाणिस्तान कुवेत इराण इराक 8 / 24 'नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत' यासाठी पर्यायी शब्द निवडा. भरतवाक्य अभंग नांदी स्वगत 9 / 24 'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? संयुक्त प्रायोगिक यापैकी नाही प्रयोजक 10 / 24 खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे. पश्चाताप होणे साक्षात्कार होणे प्रेमभंग होणे आवडणे 11 / 24 नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया यापैकी नाही नागपूर चंद्रपूर 12 / 24 ' कॅलीम्पाग ' हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल सिक्किम मिझोरम अरुणाचल प्रदेश 13 / 24 'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजनासाठी भाऊ भोजनपंक्तीतील भाऊ भोजनापुरता भाऊ सख्खा भाऊ 14 / 24 ' रायटर्स बिल्डिंग ' ही पाश्चात्त्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? कोलकत्ता लखनौ अहमदाबाद बेंगलोर 15 / 24 ...... यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो ? सी.व्ही. रमण डॉक्टर हन्सन जगदीश चंद्र बोस डॉक्टर अब्दुल कलाम 16 / 24 'वारंवार' कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ? स्थळवाचक कालवाचक रीतिवाचक संख्यावाचक 17 / 24 पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा. 'सिंह' यापैकी नाही सिंहीण छावा सिंहिण 18 / 24 भारताने राफेल विमान साठी कोणत्या देशासोबत करार केला होता ? फ्रान्स इस्रायल जर्मनी अमेरिका 19 / 24 ' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? स्वास्थ्य नाटक खेळ राजकारण 20 / 24 ...... हा वायू गोबर वन नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. बेन्झिन क्लोरीन मिथेन इथेन 21 / 24 पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते ? ऑस्ट्रेलिया अमेरिका बेल्जियम ब्रह्मदेश 22 / 24 'लंडन' हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे ? यापैकी नाही ॲव्हन थेम्स पोटोमॅक 23 / 24 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय महात्मा फुले यापैकी नाही गोपाळ कृष्ण गोखले 24 / 24 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे ? संत गोरोबा काका संत चोखामेळा संत एकनाथ संत नामदेव Your score isThe average score is 0% 0% Restart quiz