Police bharti special task test 3

स्पेशल task टेस्ट No. 3

पोलीस भरतीला आलेले महत्त्वाचे व अवघड असणारे प्रश्न आपण या टेस्टमध्ये घेत आहोत त्यामुळे सर्वांनी कमीत कमी एक ते दोन वेळा ही टेस्ट सोडवा..

1 / 15

हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह कोणाचा आहे?

2 / 15

रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालील पैकी कोणाचे आहे?

3 / 15

भूदलाच्या प्रमुखास काय म्हणतात?

4 / 15

खालील पढ्य पंक्तीतील काव्यगुण ओळखा. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे

5 / 15

खालीलपैकी अलंकारिक नसलेला पर्यायी शब्द निवडा?

6 / 15

ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात?

7 / 15

नर व मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या बिजाणुपत्रांवर येणारी वनस्पती खालीलपैकी कोणती?

8 / 15

पुढील पदयपंक्तीतील अलंकार ओळखा. होई जरी संतत दृष्टसंग। न पावती सज्जन सत्त्वभंग ॥ असोनिया सर्प सदा शरिरी। झाला नसे चंदन तो विषारी ॥

9 / 15

खालील संख्यांची घनमूळ काढा. 8000

10 / 15

खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?

11 / 15

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन वचनात प्रत्यय नाहीत?

12 / 15

खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय घटित शब्द आहे?

13 / 15

कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन..... आम्लापासून बनवतात?

14 / 15

घटोत्कच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा?

15 / 15

खालीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या नाही?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरतीला आलेले महत्त्वाचे व अवघड असणारे प्रश्न आपण या टेस्टमध्ये घेत आहोत त्यामुळे सर्वांनी कमीत कमी एक ते दोन वेळा ही टेस्ट सोडवा..

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!