Police bharti practice test No. 24

All द बेस्ट 


Police bharti स्पेशल Marathi And GK टेस्ट

All the best

मराठी व GK mix या टॉपिक वर खूप महत्वाची टेस्ट बनवलेली आहे....

सर्वांनी नक्की सोडवा. प्रश्न अतिशय खास आहेत... परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे सुद्धा आहेत..  आतापर्यंत हे प्रश्न खूप वेळा रिपीट झालेत.. त्यामुळे जो प्रश्न तुमचा चुकला तो प्रश्न लिहून घ्या.  

आतापर्यंतचे महत्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये आपण टाकलेले आहेत.

1 / 25

क्रियापदाला...... म्हणतात.

2 / 25

विकारी शब्दांच्या ......जाती आहेत ? (नंदूरबार शिपाई पो.भ.२०१९)

१) दोन

२) तीन

३) चार

४) अनेक

3 / 25

'यथाशक्ती' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? ( हा IMP प्रश्न आहे ) 

4 / 25

मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा.

5 / 25

आम्ही जातो आमच्या गावा' या वाक्यात विधेय कोणते आहे ?

6 / 25

विसर्गसंधी नसलेले उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहा.

7 / 25

सुया' या शब्दाच्या एकवचनी रुपाचे लिंग कोणते ?

पुणे शहर 2017

8 / 25

हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. (अमरावती पो.भ.2016)

9 / 25

उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा. (सातारा शिपाई पो.भ.२०१९)

10 / 25

पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते ? (रायगड चालक पो.भ.२०१९)

11 / 25

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

 

(अमरावती ग्रा.पो.भ. 2018)

12 / 25

संधी सोडवा. तेजःपुंज

13 / 25

खालीलपैकी विसंगत घटक ओळखा ? (नाशिक ग्रामीण पो. भ. -२०१७)

14 / 25

एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

15 / 25

गण ओळखा. म-स-ज-स-त-त-ग (नंदूरबार शिपाई पो.भ. २०१९)

16 / 25

आता विश्वात्मके देवे। तोषोनी मज दयावे पसायदान हे ।। या वाक्यातील रस ओळखा.

(भंडारा शिपाई पो.भ. २०१९) (नागपूर शिपाई पो.भ. २०१९) (दौंड (S.R.P.F. 7) पो.भ.२०१९)

17 / 25

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अ मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय ओळखा.

18 / 25

खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागर मध्ये जाऊन मिसळते ?

(रत्नागिरी जि. पो.भ.2017)

19 / 25

खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ? (सिंधुदूर्ग शिपाई पो.भ.२०१९)

20 / 25

भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती ?

21 / 25

अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? (नांदेड पो.भ.-२०१७)

22 / 25

रमेश आंबा खात असे. काळ ओळखा.

23 / 25

तळ्यात कमळे फुलली होती' अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.

 

(भंडारा पो. भ.-2017)

24 / 25

लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास..... म्हंटले जाते.

25 / 25

खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 2024-25 

 पोलीस भरतीला आतापर्यंत आले सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकले आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न वारंवार रिपीट होतात त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडवताना व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा आणि सिरीयस होऊन सोडवा..

      प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे जो प्रश्न तुमचा चुकला तो प्रश्न लिहून ठेवा…

    या टेस्टमध्ये चुकला तरी चालेल परंतु येणाऱ्या भरतीमध्ये जर हा प्रश्न पडला तर तो प्रश्न तुम्ही चुकू नका.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!