Police bharti practice test – 38

वेळ 10 min


GK मराठी स्पेशल टेस्ट

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

2 / 25

नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतराकरिता भारतीयांना मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे ?

3 / 25

1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व कलमे दिलेली आहेत ?

4 / 25

भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता ?

5 / 25

2 जुलै 2024 रोजी हायरस शहरांमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभर पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला हायरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

6 / 25

नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ?

7 / 25

" जो जे आपणासी ठावे | ते ते दुसऱ्यांसी शिकवावे " या वाक्याचा प्रकार ओळखा.

8 / 25

खालीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा.

9 / 25

चुकीची जोडी ओळखा.

10 / 25

शुद्ध शब्द ओळखा.

11 / 25

मधुबनी चित्रकला / पेंटिंग कुठली आहे ?

12 / 25

कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

13 / 25

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

14 / 25

दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

15 / 25

सिद्ध शब्दाचा कोणता प्रकार नाही ?

16 / 25

राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ?

17 / 25

महाजन सभेची स्थापना कोणी केली ?

18 / 25

महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे ?

19 / 25

महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे ?

20 / 25

वुमन्स इन्डियन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली ?

21 / 25

पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता ?

22 / 25

' किरकोळ ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

23 / 25

झाकली मूठ...... लाखाची

24 / 25

वरती मागून घोडे

25 / 25

टाकीचे घाव.........

Your score is

The average score is 0%

0%

GK आणि मराठी ग्रामर साठी विशेष टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

एकूण गुण – 25  | Target – 15

आतापर्यंत झालेले सगळे टेस्ट नक्की सोडवत चला…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!